Marathi

गोल्ड रिंग मध्ये आला नवीन पर्याय, पाहूनच म्हणाल कधी खरेदी करायची?

Marathi

सॉलिड गोल्ड चेन लिंक रिंग

आपण १४ कॅरेटमध्ये सॉलिड गोल्ड चेन लिंक रिंग बनवू शकणार आहेत. आपण बारीक आणि नाजूक डिझाईनमध्ये सॉलिड गोल्ड चेन लिंक रिंग बनवू शकणार आहेत.

Image credits: Pinterest
Marathi

ड्युअल टोन लूप गोल्ड रिंग

गोल्ड आणि सिल्व्हर डिझाईनमध्ये आपण ड्युअल टोन लूप गोल्ड रिंग बनवू शकता. छोटे छोटे नगमध्ये आपण ड्युअल टोन लूप गोल्ड रिंग बनवू शकणार आहेत.

Image credits: Pinterest
Marathi

एडजस्टेबल जरकन चार्म रिंग

आपण एडजस्टेबल रिंगमध्ये जरकन चार्म रिंग बनवू शकणार आहेत. आपण या डिझाईनमध्ये सोन्याची अंगठी बनवू शकता.

Image credits: Pinterest
Marathi

लिंक चेन रिंग डिझाईन

आपण क्वालिटी डिझाईनमध्ये लिंक चेन रिंग डिझाईन बनवू शकणार आहे. एथनिक आणि क्वालिटी डिझाईनमध्ये हि रिंग बनवू शकता.

Image credits: Pinterest
Marathi

सॉलिटायर स्टाईल हार्ट रिंग

आपण युनिक अशा डिझाईनमध्ये सॉलिटायर स्टाईल हार्ट डिंग बनवून घालू शकता. स्पेशल उत्सवात गिफ्ट म्हणून द्यायला हा पर्याय सर्वात बेस्ट असा आहे.

Image credits: Pinterest

डेली वेअरसाठी घालून पहा गोल्डन रिंग, डिझाईन पाहून पडाल प्रेमात

Suit Neckline: तुमच्या सूटला द्या हटके लुक, हे 6 फॅन्सी नेकलाईन डिझाइन्स आहेत ट्रेंडमध्ये

Mangalsutra Design : मंगळसूत्राला द्या मॉडर्न टच, राऊंड गोल्ड सौंदर्य

Earrings : श्रावणात सोनं-चांदी सोडा, हुमा कुरेशीच्या 6 स्टेटमेंट इअररिंग्स