हार्ट शेप डिझाइनचे झुमके साडी किंवा सूटसोबत सुंदर दिसतात. डायमंड-कट फिनिश आणि कोन स्टाइलमुळे या झुमक्यांना मॉडर्न टच मिळतो.
गोल आकाराचे राउंड स्टड झुमके पारंपरिक जाळीदार वर्क आणि चमकदार कटवर्कमुळे उठून दिसतात. हे झुमके विशेषतः साडी किंवा ट्रेडिशनल सूटसोबत रिच लूक देऊ शकतात.
फुलांच्या आकाराचा स्टड आणि त्याला जोडलेल्या दोन लेअरच्या लटकन या डिझाइनचे खास वैशिष्ट्य आहे. छोट्या मोत्यांची चेन या झुमक्यांचा लूक आणखी सुंदर बनवते.
गोल्डन लूक आवडणाऱ्या महिलांसाठी हे डिझाइन खास आहे. नाजूक फुलांच्या आकाराची रचना आणि बारीक फिनिशिंगमुळे हे झुमके आकर्षक दिसतात.
हार्ट शेप स्टड, नक्षीकाम आणि खाली मल्टी-लेअर बेल्स व बीड्सची चेन अशी या डिझाइनची रचना आहे. साध्या साडीला देखील हे झुमके उठावदार लूक देऊ शकतात.
प्रत्येक लूकला शोभतील ‘हे’ हूप इअररिंग्स; पाहा ट्रेंडी डिझाइन्स
हातांची शोभा वाढवतील गोल्ड-प्लेटेड कड्यांच्या ‘या’ 7 ट्रेंडी डिझाइन्स
राउंड गोल्ड लॉकेटच्या ‘या’ डिझाइन्स नक्की पाहा
रक्षाबंधनाला बहिणीला द्या गिफ्ट; ₹2 हजारांच्या मिळतील स्टायलिश अंगठ्या