इनफिनिटी म्हणजेच अनंत प्रेम आणि नात्याचे प्रतीक मानली जाणारी डिझाइन रक्षाबंधनाच्या गिफ्टसाठी खास ठरू शकते.
डायमंडसारखी चमक असलेली ज्वेलरी बहिणीला आवडत असेल, तर व्हाइट स्टोन आणि सिल्व्हरच्या कॉम्बिनेशनमधील अंगठी चांगला पर्याय ठरू शकते.
अंगठीचा साइज माहीत नसल्यामुळे गिफ्ट निवडताना अनेकदा अडचण येते. अशावेळी अॅडजस्टेबल रिंग उपयोगी ठरते.
निसर्गप्रेरित डिझाइन्स आवडणाऱ्या बहिणीसाठी लीफ पॅटर्नमधील सिल्व्हर रिंग निवडता येईल. पानांच्या आकारासोबत झिरकॉनसारख्या स्टोनचा वापर केल्याने अंगठीला नाजूक चमक मिळते.
फ्लोरल पॅटर्न असलेल्या अंगठ्यांना पारंपरिक आणि फेमिनिन लूक मिळतो. लीफसोबत फ्लॉवर मोटिफचा वापर केल्यामुळे ही रिंग तुलनेने अधिक उठावदार दिसते.
1 ग्रॅम गोल्डच्या ‘या’ स्टायलिश इयररिंग्स देतील ट्रेडिशनल लूकला टच
ऑफिस लुकला द्या स्टायलिश टच; मिनिमल ब्रेसलेटच्या या डिझाइन्स परफेक्ट
मंगळसूत्र डिझाइन्स पाहून व्हाल खुश, क्वालिटी खास
फोनची बॅटरी लवकर संपते? या चुका टाळल्या तर टिकेल जास्त काळ!