वास्तुशास्त्रानुसार, घराचे छत महत्त्वाचे असते. येथे ४ वस्तू ठेवू नयेत. यामुळे प्रगती थांबते. जाणून घ्या कोणत्या आहेत त्या ४ वस्तू…
वास्तुशास्त्रानुसार, घराच्या छतावर बांबू किंवा त्यापासून बनवलेल्या वस्तू ठेवू नयेत. यामुळे घरात कलह निर्माण होतो आणि प्रगती थांबते.
घराच्या छतावर झाडू ठेवू नये, यामुळे नकारात्मकता पसरते आणि लक्ष्मी नाराज होते. यामुळे घरात नेहमीच पैशाची तंगी राहते.
वास्तुशास्त्रानुसार, घराच्या छतावर गंजलेले लोखंड ठेवू नये. यातून नकारात्मकता पसरते. ही चूक करू नका.
घराच्या छतावर काटेरी झाडे ठेवू नयेत. ही झाडे घराच्या प्रगतीत अडथळा आणतात. अशी झाडे घराच्या छताऐवजी इतरत्र ठेवा.