Marathi

कमी सोन्यात मिळणार रॉयल लूक, नवरीच्या पसंतीचे पहा ६ मंगळसूत्र डिझाइन

Marathi

क्लासिक ब्लॅक बीड्स मंगळसूत्र

आपण काळ्या मण्यांमध्ये क्लासिक ब्लॅक बीड्स मंगळसूत्र डिझाईन बनवू शकणार आहेत. हे लाइटवेट, सुंदर आणि डेली वेअरसाठी परफेक्ट आहे.

Image credits: INSTAGRAM
Marathi

फ्लोरल लॉकेट मंगळसूत्र डिझाईन

आपण फ्लोरल लॉकेट मंगळसूत्र घातल्यावर त्याची डिझाईन पाहायला अतिशय सुंदर दिसते. याचे वजन ४ ते ५ ग्रॅममध्ये आपल्याला मिळून जाईल.

Image credits: PINTEREST
Marathi

जियोमेट्रिक डिझाईन मंगळसूत्र

जियोमेट्रिक डिझाईन मंगळसूत्र हे दिसायला सुंदर आणि युनिक पद्धतीमध्ये मिळून जाईल. याची किंमत ३५,००० ते ४५,००० रुपयांच्या दरम्यान आपल्याला पडू शकते.

Image credits: PINTEREST
Marathi

स्टोन स्टडेड लॉन्ग मंगळसूत्र

आपल्याला ग्लॅमर लूक करायचा असेल तर स्टोन स्टडेड लॉन्ग मंगळसूत्र आपल्याला खरेदी करता येऊ शकत. ५ ग्रॅम वजन असणारे हे मंगळसूत्र घातल्यानंतर लूक सुंदर दिसून येईल.

Image credits: PINTEREST
Marathi

मिनिमलिस्ट चेन स्टाईल मंगळसूत्र

आता पातळ चैनीत बनवले जाणारे मंगळसूत्र ट्रेंडमध्ये आलं आहे. हे दिसायला हलके असते आणि त्याची डिझाईन युनिक अशा प्रकारची असते.

Image credits: PINTEREST

उन्हाळ्यात डिहायड्रेशन टाळण्यासाठी काय करायला हवं, उपाय सांगा

Home Decor: किचनला द्या नवा लुक, बजेट फ्रेंडली स्टायलिश फ्रिज मॅग्नेट

उन्हाळ्यात बेडरूम थंड कस ठेवावं, उपाय घ्या जाणून

Oily Skin: उन्हाळ्यात चेहरा तेलकट होतो? पिंपल्स येतात? मग हे स्किन केअर रुटीन फॉलो करा