Marathi

टाटाची गाडी मायलेजला भारी, बाईकपेक्षा कमी किंमतीत मिळणार कार

Marathi

टाटा टियागो गाडी ग्राहकांच्या पसंतीस

मार्केटमध्ये कार घ्यायचा विचार करत असाल तर टाटा टियागो हा पर्याय आपल्यासाठी सर्वात चांगला आहे. बजेटमध्ये आणि हॅचबॅकमध्ये गाडी घ्यायचा विचार करत असाल तर हा पर्याय सर्वात चांगला आहे.

Image credits: Social media
Marathi

डिझाईनच्या बाबतीत स्टाईलिश

हि गाडी डिझाईनच्या बाबतीत स्टाईलिश आहे. कारच्या पुढील बाजूस स्मार्ट ग्रिल, आकर्षक हेडलॅम्प्स आणि स्पोर्टी बंपर दिला आहे. यामुळे कारला प्रीमियम लूक मिळला आहे.

Image credits: Social media
Marathi

कार चालवणे अतिशय सोपे

कार रस्त्यावर चालवणे अतिशय सोपे झाले आहे. इंटेरिअर गाडीचे क्वालिटी असून त्यामुळं तिला एक वेगळाच लूक प्राप्त झाला आहे. 

Image credits: X Twitter
Marathi

शक्तिशाली इंजिन आणि फरफॉर्मन्स

डॅशबोर्डचा लेआउट यूजर-फ्रेन्डली असून नव्या व्हेरिएंटमध्ये टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी आणि स्टीअरिंग माउंटेड कंट्रोल्ससारख्या सुविधा दिल्या आहेत.

Image credits: Social media
Marathi

मायलेज कमी आणि त्यामुळं खर्चात होणार बचत

आपलं मायलेज कमी असल्यामुळं आपल्या खर्चात मोठी बचत होऊ शकते. त्या दृष्टीने टाटा टियागो हि गाडी मार्केटमध्ये चांगली चालली. 

Image credits: Social media

नाजूक सोन्याची अंगठी दिसेल सुंदर, हातात घातल्यावर येईल युनिक लूक

Meenakari Payal: खडे-मोती तुटण्याची चिंता नाही! पाहा मीनाकारी पैंजणच्या 5 ट्रेंडी डिझाइन्स

Silver Pendant Designs: मिकी माऊस ते स्पायडरमॅन, मुलांसाठी परफेक्ट आहेत हे सिल्व्हर पेंडेंट

Embroidery Bangles: काच-मेटल नाही, आता एम्ब्रॉयडरी बांगड्यांचा नवा ट्रेंड; मुलींनो, लगेच फॅशन अपग्रेड करा!