उन्हाळ्यात जड दागिने घालणे त्रासदायक ठरू शकते. हलके आणि सॉफ्ट डिझाईन तुम्हाला दिवसभर आराम देतात.
साधे आणि एलिगंट लुक देणारे आहे. सिंगल चेन डिझाईन उन्हाळ्यासाठी बेस्ट पर्याय आहे
लहान पेंडंट आणि साध्या बीड्स असलेले मंगळसूत्र आहे. आजकाल खूप ट्रेंडी आणि कम्फर्टेबल आहेत.
हलका डायमंड पेंडंट असलेले डिझाईन आहे. उन्हाळ्यात क्लासी आणि प्रीमियम लुक देतात.
लांब मंगळसूत्र गरमीमध्ये त्रासदायक होऊ शकते. शॉर्ट लेंथ डिझाईन अधिक सोयीस्कर आणि स्टायलिश असतात.
रोजच्या वापरासाठी चांदीचे पायल करा खरेदी, एकदम स्वस्त, दिसायला सुंदर
उन्हाळ्यात सब्जाचा हा होतो उपयोग, जाणून घ्या माहिती
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख सर्वात महत्वाची, काय आहे त्यामागं कारण
Oxidised Earrings: मुलीला द्या हटके लूक, 10+ वर्षांच्या मुलींसाठी ऑक्सिडाइज्ड सिल्व्हर इअररिंग्सचे खास डिझाइन्स