Marathi

रोजच्या वापरासाठी चांदीचे पायल करा खरेदी, एकदम स्वस्त, दिसायला सुंदर

Marathi

सिम्पल चेन स्टाईल एडजस्टेबल पायल

आपण दररोज घालण्यासाठी सिम्पल चेन स्टाईल एडजस्टेबल पायल एकदम घालायला कंफर्टेबल असते. हे दिसायला लाइटवेट असून घालायला ती अतिशय फिट बसून जाते.

Image credits: namanjewellers Instagram
Marathi

बीड्स डिटेलिंगची स्टाईलिश पायल

छोटे छोटे चांदीच्या काळे मोतीमध्ये आपण एडजस्टेबल पायल आपण घालू शकता. यामध्ये कॅज्युअल आणि ट्रॅडिशनल आपण कपड्यांसोबत घालू शकणार आहेत.

Image credits: fashion_galaxy_hub_1 Instagram
Marathi

घुंगरू डिझाईन एडजस्टेबल पायल

आपण घुंगरू डिझाईन अडजस्टेबल पायल खरेदी करू शकता. हि आपल्याला दिसायला कम्फर्टेबल दिसते आणि आपण पूर्ण दिवस हि घालून फिरू शकणार आहेत.

Image credits: natraj_jewellery instagram
Marathi

ऑक्सिडाइज फिनिश पायल डिझाईन

ऑक्सिडाइज फिनिश पायल डिझाईन आपण खरेदी करून घालू शकता. यामध्ये आपल्याला एथनिक स्टाईल मिळते, त्यामुळं पायाला एक वेगळीच स्टाईल मिळते.

Image credits: chat gpt and other instagram
Marathi

मिनिमल बार डिझाईन पायल

आपण मिनिमल बार डिझाईन पायल खरेदी करू शकता. हे डिझाईन दिसायला मॉडर्न आणि क्लासी दिसून येत. आपल्याला ऑफिसला घालून जायला हे डिझाईन मस्त आहे.

Image credits: fashion_world_store__ instagram

उन्हाळ्यात सब्जाचा हा होतो उपयोग, जाणून घ्या माहिती

PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख सर्वात महत्वाची, काय आहे त्यामागं कारण

Oxidised Earrings: मुलीला द्या हटके लूक, 10+ वर्षांच्या मुलींसाठी ऑक्सिडाइज्ड सिल्व्हर इअररिंग्सचे खास डिझाइन्स

Gold Plated Kada: तुमच्या कलेक्शनमध्ये असायलाच हव्यात या ६ ट्रेंडी गोल्ड प्लेटेड कडा डिझाइन्स