Marathi

PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख सर्वात महत्वाची, काय आहे त्यामागं कारण

Marathi

५ तारीख महत्वाची

पीपीएफ म्हणजेच पब्लिक प्रोव्हीडंट फंडमध्ये गुंतवणूक करण्यासाठी ५ तारीख महत्वाची मानली जाते. ५ तारखेपासून ते महिन्याच्या शेवटच्या दिवसांपर्यंत शिल्लक रकमेच्या आधारावर ठरवत असत.

Image credits: iSTOCK
Marathi

सोप्या भाषेत काय सांगतात?

५ तारखेनंतर आपल्या खात्यात पैसे जमा केले तर पीपीएफ खात्यात पैसे जमा केले तर त्या अतिरिक्त रकमेवर महिन्याचं व्याज मिळत नाही. उशिरा गुंतवणूक केल्यास व्याजाचा नुकसान होत असत.

Image credits: iSTOCK
Marathi

पैशांचं कशी गुंतवणूक करतात?

जर आपण १.५ लाख रुपयांची गुंतवणूक करत असाल तर हि संपूर्ण रक्कम त्या महिन्याच्या व्याजाच्या रकमेच्या गणनेत समाविष्ट केले जातात.

Image credits: iSTOCK
Marathi

नियमित गुंतवणूक सुरु ठेवणे फायदेशीर

आपण नियमित गुंतवणूक सुरु ठेवणे फायदेशीर ठरणार आहे. आपल्याला हि सेवा वेळेवर घ्यायची असल्यास इंटरनेट कनेक्शन असणे आवश्यक असून त्यामुळं आपल्या खात्यातून पैसे वेळेवर कट होतील.

Image credits: iSTOCK
Marathi

आपल्याला पूर्ण वर्षाचा फायदा कसा मिळेल?

आपल्याला जर पूर्ण वर्षाचा फायदा घ्यायचा असेल तर आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला एकरकमी रक्कम जमा करायची. त्यावर आपल्याला संपूर्ण वर्षाचं व्याज मिळत जाते.

Image credits: iSTOCK

Oxidised Earrings: मुलीला द्या हटके लूक, 10+ वर्षांच्या मुलींसाठी ऑक्सिडाइज्ड सिल्व्हर इअररिंग्सचे खास डिझाइन्स

Gold Plated Kada: तुमच्या कलेक्शनमध्ये असायलाच हव्यात या ६ ट्रेंडी गोल्ड प्लेटेड कडा डिझाइन्स

Silver Kada: चेन ब्रेसलेट झालं आऊटडेटेड, मुलांसाठी बेस्ट आहेत या 6 सिल्व्हर कड्यांच्या डिझाइन्स

Gold Double Chain Design: ऑफिस वेअरला ग्लॅम टच हवाय? मग या गोल्ड डबल चेन आहेत परफेक्ट!