साऊथ इंडियन टचमध्ये आपण इंडियन चांदबाळी आपण खरेदी करू शकतो. सुंदर कुंदन आणि ग्रीन बीड्स सुंदर बाळी आपण घालून पाहू शकता.
हरियानी तीज आणि साडी यावर आपण ग्रीन बीड्स इअरिंग घालून पाहू शकता. त्यामध्ये आपण हे घालून पाहू शकता.
नणंद आणि वाहिनीच्या जोडीला आपण साऊथ इंडियन इअरकफ आपण घालून पाहू शकता. त्यामुळं आपण हे इअरिंग सध्या घालून पाहू शकता.
स्टोन आणि कुंदन डिझाईनमध्ये आपण बाळी आपण घालून शकतो. आपल्याला ते कानात घातल्यानंतर सुंदर दिसून येत.
आपल्याला नवीन काहीतरी ट्राय करून पाहायचं असेल तर पोल्की एन्ड ग्रीन बीड्स लॉन्ग इअरिंग घालू शकता. त्यामुळं आपल्याला हि इअरिंग सुंदर दिसून येईल.
इअररिंग्स डिझाईनचे ऑप्शन्स, पाहूनच पडाल प्रेमात
Photo Recovery : मोबाईलमधून डिलीट झालेले फोटो परत कसे मिळवायचे? या आहेत सोप्या ट्रिक्स
मेहंदीच्या आकर्षक डिझाईन पाहून व्हाल खुश, नेमकं काय आहे?
सुई धागा इअरिंग्स करा खरेदी, खास डिझाईन पाहून व्हाल खुश