Marathi

मंगळसूत्र डिझाइन्स पाहून व्हाल खुश, क्वालिटी खास

Marathi

पारंपरिक ठुशी मंगळसूत्र

पारंपरिक लूक आवडणाऱ्या महिलांसाठी ठुशी पॅटर्नमधील मंगळसूत्र हा नेहमीच आकर्षक पर्याय ठरतो. साडीपासून ते पारंपरिक समारंभापर्यंत हा डिझाइन खुलून दिसतो.

Image credits: Zeevana Jewellers
Marathi

मिनिमल मंगळसूत्र

दररोज ऑफिसला किंवा कॉलेजला घालण्यासाठी हलकं आणि साधं मंगळसूत्र हवं असेल, तर मिनिमल डिझाइनची निवड करता येईल. छोट्या पेंडंटसोबतचा हा प्रकार सध्या विशेष पसंत केला जातो.

Image credits: Zeevana Jewellers
Marathi

लक्षवेधी पेंडंट डिझाइन

मंगळसूत्राचा संपूर्ण लूक त्याच्या पेंडंटमुळे अधिक खास दिसतो. मोर, कमळ, पानं, देवीची प्रतिमा किंवा आकर्षक जिओमेट्रिक डिझाइन असलेले पेंडंट सुंदर पर्याय ठरू शकतात.

Image credits: Zeevana Jewellers
Marathi

गोल्डन बीड्ससह मंगळसूत्र

काळ्या मण्यांसोबत सोन्याचे मणी किंवा गोल्डन बीड्स वापरल्यामुळे मंगळसूत्राला पारंपरिक आणि रॉयल टच मिळतो. लग्नसमारंभासाठी हा प्रकार विशेष उठून दिसतो.

Image credits: Zeevana Jewellers
Marathi

दोन पदरी मंगळसूत्र

दोन पदरी मंगळसूत्र हा पारंपरिक दागिन्यांमध्ये लोकप्रिय पर्याय आहे. भरदार आणि आकर्षक लूक हवा असेल तर हा डिझाइन नक्कीच लक्षात ठेवता येईल.

Image credits: Zeevana Jewellers

फोनची बॅटरी लवकर संपते? या चुका टाळल्या तर टिकेल जास्त काळ!

Gold Ring Designs: सोन्याच्या अंगठ्यांचे ट्रेंडी डिझाइन्स

मंगळसूत्रात हवा मॉडर्न टच? राउंड शेप गोल्ड पेंडंटचे हे 6 डिझाइन्स पाहा

महिलांसाठी 5 मॉडर्न मंगळसूत्र डिझाइन्स; लुकला मिळेल स्टायलिश टच