Marathi

1 ग्रॅम गोल्डच्या ‘या’ स्टायलिश इयररिंग्स देतील ट्रेडिशनल लूकला टच

Marathi

कटवर्क चेन इयररिंग्स

स्टडपासून दोन लेअरमध्ये खाली येणाऱ्या चेन आणि लटकन असलेली ही डिझाइन नाजूक दिसते. बारीक कटवर्कसोबत खाली दिलेले छोटे घुंगरू लूकला आकर्षक टच देतात.

Image credits: Pinterest
Marathi

लॉन्ग चेन स्टड इयररिंग

साध्या लूकमध्येही चेहऱ्याला रॉयल टच हवा असेल तर सनबर्स्ट पॅटर्न असलेले लॉन्ग चेन स्टड इयररिंग्स निवडता येतील.

Image credits: Pinterest
Marathi

डबल चेन डॅंगलर स्टड

डबल स्टड आणि डॅंगलर स्टाइलचा मिलाफ असलेली ही डिझाइन सणासुदीच्या लूकसाठी वेगळी ठरू शकते. स्टडसोबत बीड्स आणि खालच्या बाजूला कॅप स्टाइल लटकन देण्यात आली आहे.

Image credits: instagram@dreams.jewellery2023
Marathi

स्पायरल लॉन्ग स्टड

स्पायरल टेक्स्चर असलेला स्टड आणि त्यासोबत समांतर चेन अशी या इयररिंगची रचना आहे. कटवर्क बीड्स आणि ओव्हल शेप कटआउट डिझाइनमुळे या इयररिंग्सना आकर्षक फिनिश मिळतो.

Image credits: instagram@dreams.jewellery2023
Marathi

1 ग्रॅम गोल्ड स्टड पीस

लाँग इयररिंग्ससोबत हेवी बीड्स, डबल चेन आणि ओव्हल हँगिंग चार्म अशी या डिझाइनची खासियत आहे.

Image credits: Pinterest and chat gpt

ऑफिस लुकला द्या स्टायलिश टच; मिनिमल ब्रेसलेटच्या या डिझाइन्स परफेक्ट

मंगळसूत्र डिझाइन्स पाहून व्हाल खुश, क्वालिटी खास

फोनची बॅटरी लवकर संपते? या चुका टाळल्या तर टिकेल जास्त काळ!

Gold Ring Designs: सोन्याच्या अंगठ्यांचे ट्रेंडी डिझाइन्स