सोनं हे फक्त सौंदर्यासाठीच नाही, तर आरोग्य, परंपरा आणि सकारात्मक ऊर्जेशी जोडलेलं मानलं जातं. प्राचीन काळापासून सोन्याचा वापर महत्त्वाचा मानला जातो.
आयुर्वेदानुसार सोनं शरीरातील रक्ताभिसरण सुधारण्यास मदत करतं. सोन्याच्या संपर्कामुळे थकवा कमी होतो आणि शरीरात ऊर्जा टिकून राहते.
सोन्याचे दागिने घातल्याने तणाव कमी होतो, मन शांत राहतं आणि आत्मविश्वास वाढतो, असं मानलं जातं. त्यामुळे निर्णयक्षमता देखील सुधारते.
वास्तु व ज्योतिषशास्त्रानुसार सोनं सकारात्मक ऊर्जा आकर्षित करतं. त्यामुळे घरात सुख-समृद्धी आणि सौहार्द टिकून राहतं.
लहान मुलांना सोन्याची अंगठी किंवा कडे घालण्याची प्रथा आहे. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि मुलांच्या आरोग्यावर चांगला परिणाम होतो, अशी समजूत आहे.
हिवाळ्यात गावरान धारेच तूप घरच्या घरी कस बनवावं, प्रोसेस घ्या जाणून
Mangalsutra Types: ऑफिस वेअर, घरी घाला हे मंगळसूत्र, लूक दिसेल उठून
Kitchen Tips : अंडी उकडण्यासाठी नेमकी किती मिनिटे ठेवावीत?
श्री गणेशाला चढवा या ५ गोष्टी, तुमचं आयुष्यच जाईल बदलून