Marathi

हिवाळ्यात गावरान धारेच तूप घरच्या घरी कस बनवावं, प्रोसेस घ्या जाणून

Marathi

हिवाळा आणि गावरान तुपाची खासियत

हिवाळ्यात शरीराला उष्णता देण्यासाठी गावरान धारेचं तूप अत्यंत उपयुक्त मानलं जातं. घरचं तूप शुद्ध, पौष्टिक आणि आरोग्यास फायदेशीर असतं.

Image credits: Getty
Marathi

गावरान धारेचं दूध का वापरावं?

गावरान गायीचं दूध नैसर्गिक, घट्ट आणि पोषक घटकांनी भरलेलं असतं. यापासून तयार केलेलं तूप अधिक चवदार आणि औषधी गुणधर्म असलेलं ठरतं.

Image credits: Getty
Marathi

साहित्य

गावरान धारेचं दूध (आवश्यकतेनुसार), मातीचं किंवा स्टीलचं भांडं, रवी/घुसळणं, कढई

Image credits: Getty
Marathi

दूध उकळून साजूक लोणी काढून घ्या

गावरान दूध चांगलं उकळून घ्या. नंतर ते पूर्ण थंड होऊ द्या. थंड झाल्यावर दूध विरजण लावून दही तयार करा. दही नीट सेट झाल्यावर ते घुसळून साजूक लोणी वेगळं काढा. 

Image credits: Getty
Marathi

तूप तयार करणं

लोणी कढईत घालून मंद आचेवर गरम करा. लोणी वितळून फेस येईल आणि हळूहळू तूप तयार होईल. तूप तयार झाल्यावर त्याला सोनेरी रंग आणि सुंदर सुगंध येतो. खाली दूधकण (भुके) बसतात.

Image credits: Getty

Mangalsutra Types: ऑफिस वेअर, घरी घाला हे मंगळसूत्र, लूक दिसेल उठून

Kitchen Tips : अंडी उकडण्यासाठी नेमकी किती मिनिटे ठेवावीत?

श्री गणेशाला चढवा या ५ गोष्टी, तुमचं आयुष्यच जाईल बदलून

Samsung Galaxy S२६ फोन लवकरच येणार, स्पेसिफिकेशन आहेत बाप