Marathi

५ Gold Earing डिझाईन फक्त ३ ग्रॅम्स बनवून पहा, सेव्ह करो हे पॅटर्न

Marathi

३ ग्रॅम ट्रेंडी गोल्ड इअरिंग्स

वजन वाढत असल्यामुळं सध्या कमी किंमतीचे आणि कमी वजनाचे सोन्याचे दागिने करण्याचा ट्रेंड मार्केटमध्ये आला आहे. ३ ग्रॅम ट्रेंडी गोल्ड इअरिंग्स सापडत असाल तर ५ डिझाईन बनवू शकता.

Image credits: gemini ai
Marathi

मिनी लिफ्स गोल्ड इअरिंग बाळी

हल्लीच्या काळात बाळीच्या डिझाईन ट्रेंड मार्केटमध्ये येणार आहे. ट्रँगल, स्क्वेअर आणि सर्कल शेपमध्ये आपण ३ ग्रॅम सोन्याचे कानातले बनवू शकता. हि फॅशन कायमच ट्रेंडिंगमध्ये आहे.

Image credits: instagram
Marathi

स्टोन ड्रॉप सुई धागा इअरिंग

आपण स्टोन ड्रॉप सुई धागा इअरिंग आपल्या पत्नीला किंवा प्रिय व्यक्तीला गिफ्ट देऊ शकता. कमी बजेटमध्ये यामुळं आपल्याला प्रीमियम फील येतो आणि किंमत कमी लागते.

Image credits: gemini ai
Marathi

बीड्स मोटिफ स्टड इअरिंग

आपण बीड्स टाइपमधील जर कानातले घेतले तर ते दिसायला अतिशय सुंदर अशा प्रकारचे दिसून येतात. यामध्ये केलेली हलकी कारागिरी क्वालिटी दिसून येते. आपण मॅचिंग साडीवर हे घालून पाहू शकता.

Image credits: gemini ai
Marathi

मॅट फिनिश टॅसल्स स्टाईल बाळी

आपण एथनिक ज्वेलरी पसंद पडते. आपण ३ ग्रॅम मध्ये बनवू शकता. हि पूजा आणि फेस्टिव्ह फेस्टिव्हलला आपल्याला साऊथ इंडियन टच देतात .

Image credits: gemini ai

Republic Day 2025 : सामोसा ते वडापाव, दाबेली-छोले भटुरे आणि खमंग बरंच काही

Republic Day Hairstyle : प्रजासत्ताक दिनानिमित्त लहान मुलींसाठी करू शकता हे खास 6 हेअरस्टाइल

Republic Day 2026 : किमची, तेओकबोक्की, जापचे, बिबिमबॅप, बुल्गोगी हे कोरियन पदार्थ खाऊन तर बघा!

Republic Day 2026 : कुरकुरीत सामोसा ते गरमागरम जलेबी, पापडी चाट ते छोले भटुरे!