सध्याच्या काळात टेम्पल इअरिन्ग मोठ्या प्रमाणावर व्हायरल होताना दिसत आहे. यंदाच्या लग्नसराईत आपण हे घालून पाहू शकता, त्यामुळं आपण हा ट्रेंड फॉलो करायला हवा.
Image credits: instagram\google gemini
Marathi
दक्षिण भारतातील कोरीव काम
टेम्पल ज्वेलरी दक्षिण भारतातील मंदिरापासून प्रेरित झालेली आहे. यात प्रामुख्यानं देवी-देवता, कमळ, मोर अंडी हत्ती यांच्या आकृत्या यामध्ये देण्यात आलेल्या अस्तरात
Image credits: instagram\google gemini
Marathi
याचे काय आहे वैशिष्टय
आपण याबद्दलचे वैशिष्टय जाणून घेणार आहोत. या आकाराने थोडे मोठे आणि वजनाला भरीव असतात. त्यामुळं आपल्याला एक वेगळाच लूक आणि रॉयल लूक मिळतो.
Image credits: instagram\google gemini
Marathi
यामध्ये झुमके उपलब्ध
यामध्ये अनेक झुमके उपलब्ध आहेत. झुमके, चांदबाळी, आणि सुई दोरा याच डिझाईन केलेलं असत. आपण याची निवड करू शकता.
Image credits: pinterest
Marathi
गोल्ड मॅट फिनिशमध्ये उपलब्ध
गोल्ड मॅट फिनिशमध्ये हे कानातले उपलब्ध आहेत. हे खऱ्या सोन्यासारखे आणि अधिक भडक न वाटता मोहक वाटतात.