या गोल्ड प्लेटेड व्हाईट बीड्स बांगड्या या कुंदन आणि मोती यांनी सजलेल्या असतात. त्यामुळं हातांना रॉयल आणि सुंदर लूक मिळतो.
या मिरर फ्लोरल लटकन बांगड्या हातावर दिसायला खूप सुंदर दिसतात. सिंगल किंवा काचेच्या बांगडीसोबत त्या छान दिसतात.
कुंदन आणि स्टोन वर्क बांगड्या हातात घातल्यावर त्या हाताला एक वेगळाच लूक देतात. यामुळं आपल्याला एक वेगळाच पण क्वालिटी लूक दिसून येत असतो.
आपण हेवी झुमार स्टाईल लटकन बांगड्या घालणार असाल तर त्यामुळं हात सुंदर दिसून येईल. इंडो वेस्टर्न लूकवर आपण या बांगड्या घालून पाहू शकता.
आपण पर्ल बांगड्या जर घालून पाहिल्या तर हाताला एक वेगळाच आणि युनिक लूक मिळतो. आपण लग्नासाठी कोणत्याही लूकवर या बांगड्या घालून पाहू शकता.
Silver Anklet: चांदीचे डेली वेअर पायल, स्टाईल आणि मजबुतीचा परफेक्ट कॉम्बिनेशन
घरचा सब्जा उन्हाळ्यात देणार थंडावा, कुंडीत अशी करा लागवड
सौंदर्य+शुद्ध हवेने घर भरेल, कोपऱ्यात लावा ही 7 इंडोर हँगिंग रोपे
10 ग्रॅम सोन्याची चेन: जावयाला भेट द्या, दिसेल राजकुमार