Marathi

कमी बजेटमध्ये घराला द्या स्टायलिश लुक

आजकाल बाजारात अनेक प्रकारच्या आकर्षक कुंड्या मिळतात. त्यातल्या त्यात सिरेमिकच्या कुंड्या सध्या ट्रेंडमध्ये आहेत. कमी बजेटमध्ये या कुंड्या तुमच्या घराला एक स्टायलिश लुक देतात.

Marathi

सिरेमिक पॉटची युनिक डिझाइन

आजकाल सिरेमिक पॉट्समध्ये खूप युनिक डिझाइन्स मिळतात, आणि त्या बजेटमध्येही बसतात. या कुंड्यांमध्ये झाडांची वाढही चांगली होते. तुम्ही असं एक डॉल पॅटर्नचं सिरेमिक पॉट खरेदी करू शकता.

Image credits: gemini AI
Marathi

हत्तीच्या आकाराचा प्लांटर

एखाद्या छोट्या रोपासाठी आणि घराला क्यूट लुक देण्यासाठी तुम्ही अशाप्रकारे गुलाबी रंगाचा, हत्तीच्या आकाराचा सिरेमिक पॉट घेऊ शकता.  सतंय.

Image credits: gemini AI
Marathi

युनिक डिझाइनचा सिरेमिक पॉट

इनडोअर-आउटडोअर, बाल्कनी किंवा गार्डनसाठी अशा युनिक डिझाइनचे सिरेमिक पॉट्स खूपच क्लासी दिसतील. यामध्ये तुम्ही स्पायडर प्लांट किंवा जेड प्लांट लावू शकता.

Image credits: gemini AI
Marathi

बुद्धा पॅटर्नचा सिरेमिक पॉट

घराला एक शांत आणि पॉजिटिव्ह लुक देण्यासाठी तुम्ही बुद्धाच्या आकाराचा सिरेमिक पॉट खरेदी करू शकता. हे पॉट्स अनेक साईजमध्ये उपलब्ध असतात.  

Image credits: Pinterest
Marathi

गार्डनसाठी खास सिरेमिक पॉट

तुम्हाला तुमच्या गार्डनमध्ये एखादा मोठा सिरेमिक पॉट लावायचा असेल, तर हे डिझाइन परफेक्ट आहे. यात एक गोल बाऊलसारखा आकार बनवला आहे. तुम्ही यात तुमच्या आवडीचं कोणतंही रोप लावू शकता.

Image credits: Pinterest
Marathi

उंच आकाराचा सिरेमिक पॉट

घराच्या मुख्य दरवाजाबाहेर असे उंच सिरेमिक पॉट्स खूप एलिगंट दिसतात. तुम्ही पांढऱ्याऐवजी काळा रंग निवडू शकता आणि त्यात एखादं मोठं पानं असलेलं रोप लावू शकता.

Image credits: Pinterest
Marathi

क्यूट पांडाच्या आकाराचा पॉट

मुलांच्या स्टडी टेबलवर किंवा त्यांच्या रूममध्ये रोप लावण्यासाठी तुम्ही पॉट शोधत असाल, तर काळ्या-पांढऱ्या रंगाचा हा क्यूट पांडाच्या आकाराचा पॉट घेऊ शकता. 

Image credits: Instagram

Irani Chai Recipe: घट्ट-मलईदार हैद्राबादी स्टाईल चहा घरी कसा बनवायचा?

Chunky Meenakari Earrings: सोनं कमी, कलाकुसर जास्त; ट्रेंडिंग डिझाइन्स

Silver Pendant: तुमच्या टीनएज मुलीसाठी चांदीचे लॉकेट, 1 ग्रॅम वजनात पाहा 24 सुंदर डिझाइन्स

Kundan Earrings: साऊथ इंडियन जडाऊ कुंदन कानातले, डिझाइन्स पाहून तुम्हीही प्रेमात पडाल