Marathi

साऊथ इंडियन जडाऊ कुंदन कानातले, डिझाइन्स पाहून मन मोहरून जाईल

Kundan Earrings सध्या साऊथ इंडियन दागिन्यांचा ट्रेंड जोरात आहे. त्यातही जडाऊ कुंदन वर्क असलेल्या कानातल्यांच्या या डिझाइन्स खास तुमच्यासाठी.

Marathi

कुंदन टॉप्स इअररिंग

तुम्हाला जर जड झुमके किंवा कानवेल घालायचे नसतील, तर तुम्ही अशा प्रकारचे गोल टॉप्स निवडू शकता. हे कानातले दिसायला सुंदर आणि घातल्यावर खूप आकर्षक वाटतात.

Image credits: mugdha_stunning_jewellery_ Instagram
Marathi

कुंदन झुमका इअररिंग

कुंदन वर्क असलेले हे झुमके दिसायला सिंपल, सोबर आणि लग्नसमारंभात घालण्यासाठी एकदम स्टायलिश आहेत. सिल्क साडी किंवा लेहंग्यावर हे खूप छान दिसतील.

Image credits: _dulhanjewels Instagram
Marathi

कुंदन चांदबाली इअररिंग

चांदबाली हा प्रकार प्रत्येक मुलीला आवडतो. ही डिझाइन साऊथ इंडियन पिंक कुंदन वर्कच्या सुंदर नक्षीकामाने सजलेली आहे.

Image credits: _dulhanjewels Instagram
Marathi

कुंदन नीडल इअरकफ

कुंदन आणि जडाऊ कामाचं सुंदर मिश्रण असलेला हा नीडल इअरकफ खूपच आकर्षक आहे. दिसायला सिंपल, सोबर आणि क्लासी असलेली ही डिझाइन कानांसाठी उत्तम पर्याय आहे.

Image credits: happypique Instagram
Marathi

कुंदन वर्क कानवेल इअररिंग

अतिशय सुंदर आणि नाजूक कुंदन वर्क असलेली ही कानवेल (कनौटी) प्रत्येक नववधूसाठी आणि लग्नसमारंभात सहभागी होणाऱ्या महिलांसाठी एक सुंदर डिझाइन आहे.

Image credits: the_vadhuu Instagram

Korean Hoop Earrings: ऑफिसला जाणाऱ्या मुलींसाठी खास कोरियन हूप्स, पाहा लेटेस्ट डिझाइन्स

Gold Earrings: तुमच्या लहान मुलीसाठी सोन्याचे टॉप्स, 1 ग्रॅममध्ये पाहा 6 चंकी डिझाइन्स

Bangles Design: नवरीपासून करवलीपर्यंत, प्रत्येकीसाठी परफेक्ट आहेत हे लटकन चुडा डिझाइन्स

Indo Western Clothing: साडी-सूट नाही, चाळिशीनंतरच्या महिलांनी निवडावेत हे 6 हटके आउटफिट्स