Marathi

पुढच्या दिवाळीपर्यंत बरसेल लक्ष्मी, खरेदी करा 'हे' १० शेअर्स

Marathi

1. Bharti Airtel

ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल यांनी भारती एअरटेलचा शेअर एक वर्षांसाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. या शेअरची २००० रुपयांचं टार्गेट दिल आहे. 

Image credits: Freepik
Marathi

2. HCL Tech

मोतीलाल ओसवाल यांनी एचसीएल टेक कंपनीचा शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. या शेअरची टार्गेट किंमत एक वर्षासाठी २,२०० रुपये ठेवण्यात आली आहे. 

Image credits: Freepik@ImageSeller
Marathi

3. HDFC Bank

मोतीलाल ओसवाल यांनी बँकिंग क्षेत्रातील एचडीएफसी कंपनीच्या शेअरला खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. या शेअरची टार्गेट किंमत २००० रुपये देण्यात आली आहे. 

Image credits: Freepik@vladislavkorotko
Marathi

4. REC

मोतीलाल ओसवाल यांनी REC कंपनीचा शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. या कंपनीची टार्गेट ६३० रुपये ठेवण्यात आली आहे. 

Image credits: Freepik@dienfauh
Marathi

5. Kalyan Jewellers

सण उत्सव जवळ येत असल्यामुळे ज्वेलर्स क्षेत्रातील कल्याण ज्वेलर्सचे शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. एका वर्षासाठी या शेअरची किंमत ८५० रुपये ठेवण्यात आली आहे. 

Image credits: Freepik@dienfauh
Marathi

6. TATA Motors

टाटा मोटर्स कंपनीचा शेअर खरेदी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्याची टार्गेट किंमत १,३१९ रुपये ठेवण्यात आली आहे. 

Image credits: Freepik@shamira
Marathi

7. TCS

आयटी क्षेत्रातील TCS कंपनीचा शेअर खरेदी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. या शेअरची टार्गेट किंमत ५,३२० रुपये ठेवण्यात आली आहे. 

Image credits: Freepik@vladislavgrohin

एस जयशंकर यांचे शिक्षण किती?, जाणून घ्या परराष्ट्र धोरणाचा मास्टरमाइंड

Hyundai Motor India IPO : १००% मिळणार IPO, फक्त करा 'हे' ३ काम

दिल्ली, मुंबईसह या 10 प्रमुख शहरातील आजचे Gold Rate

व्हॉट्सअ‍ॅपवर Low Light Mode असा करा ऑन, पाहा ट्रिक