मोबाईलमधून डिलीट झालेले फोटोज रिकव्हर करण्याच्या सोप्या ट्रिक्स
Utility News Nov 09 2026
Author: Chanda Mandavkar Image Credits:Freepik
Marathi
असं करून पाहा
बऱ्याच फोनच्या गॅलरी ॲप्समध्ये Recently Deleted किंवा Trash फोल्डर असतो. तुम्ही नुकतेच डिलीट केलेले फोटोज किंवा व्हिडिओ तिथे 30 दिवसांपर्यंत स्टोअर होतात.
Image credits: Getty
Marathi
इथे 60 दिवसांपर्यंत फोटोज असतात
गुगल फोटोज ॲपमधील Trash फोल्डरमध्ये गेलात, तर तिथे तुम्ही डिलीट केलेले फोटोज 60 दिवसांपर्यंत सुरक्षित राहतात. तिथून तुम्ही ते रिकव्हर करू शकता.
Image credits: Freepik
Marathi
अशाप्रकारेही फोटोज परत मिळवता येतील
गुगल फोटोजमध्ये Library > Trash वर जा, तुम्हाला हवा असलेला फोटो सिलेक्ट करा आणि रिस्टोअर करा.
Image credits: Freepik
Marathi
हे ॲप डाऊनलोड करा
जर तुमचा फोटो 'Recently Deleted' किंवा 'Trash' फोल्डरमध्ये सापडला नाही, तर तुम्ही गुगल प्ले स्टोअरवर जाऊन 'DiskDigger' सारखे रिकव्हरी ॲप्स डाऊनलोड करू शकता.
Image credits: Getty
Marathi
काही मिनिटांत डिलीट झालेल्या फाईल्स मिळतील
हे ॲप इन्स्टॉल करून तुम्ही तुमच्या फोनचं स्टोअरेज स्कॅन करू शकता. अशा प्रकारे तुम्ही डिलीट झालेले फोटोज शोधून रिकव्हर करू शकता.
Image credits: Getty
Marathi
हे एक फ्री ॲप आहे
काही ॲप्स पेड असतात (पैसे द्यावे लागतात). पण DiskDigger फ्रीमध्ये उत्तम रिकव्हरी करून देतं. कोणत्याही अडचणीशिवाय डिलीट झालेले फोटोज तुम्ही परत मिळवू शकता.
Image credits: iSTOCK
Marathi
सगळेच फोटोज परत मिळतील का?
फोटो डिलीट केल्यानंतर तुम्ही तो किती लवकर रिकव्हर करता, आणि त्यानंतर किती नवीन फाईल्स सेव्ह केल्या आहेत, यावर फोटो रिकव्हरीचं यश अवलंबून असतं.