व्हॉट्सअॅपवर Low Light Mode असा करा ऑन, पाहा ट्रिक
Utility News Oct 14 2024
Author: Chanda Mandavkar Image Credits:iSTOCK
Marathi
व्हॉट्सअॅप नवे फीचर
व्हॉट्सअॅपकडून युजर्ससाठी व्हिडीओ कॉलिंगमध्ये एक शानदार फीचर आणले आहे. व्हिडीओ कॉलिंग करताना आता लो-लाइट मोडच्या माध्यमातूनही चेहरा स्पष्टपणे पाहू शकता.
Image credits: iSTOCK
Marathi
कमी प्रकाशातही क्वालिटी व्हिडीओ कॉलिंग
व्हॉट्सअॅपवर लो-लाइट मोडचा उद्देश असा आहे की, कमी प्रकाशातही कॉल करताना व्हिडीओ क्वालिटी सुधारली जाईल.
Image credits: FREEPIK
Marathi
चेहऱ्यावर लाइटचा प्रकाश येणार
लो-लाइट मोड फीचरच्या माध्यमातून चेहऱ्यावर अतिरिक्त प्रकाश येतो. यामुळे चेहरा स्पष्टपणे दिसेल. म्हणजेच कमी प्रकाशातही चेहरा स्पष्टपणे दिसेल.
Image credits: iSTOCK
Marathi
व्हॉट्सअॅपवर असे सुरू करा Low Light फीचर
लो-लाइट फीचर सुरु करण्यासाठी सर्वप्रथम व्हॉट्सअॅप सुरु करा. अथवा व्हिडीओ कॉल करा.
Image credits: iSTOCK
Marathi
या स्टेप्स करा फॉलो
यानंतर व्हिडीओ फीडला फुल स्क्रिनवर पाहा. यानंतर लो-लाइट मोड अॅक्टिव्ह करण्यासाठी डाव्या बाजूला बल्ब आयकॉनवर क्लिक करा.
Image credits: iSTOCK
Marathi
मोबाइलच्या सर्व वर्जनवर फीचर उपलब्ध
लो-लाइड मोड WhatsApp च्या iOS आणि Android दोन्ही वर्जनवर उपलब्ध आहे. केवळ Windows WhatsApp वर उपलब्ध नाही.
Image credits: iSTOCK
Marathi
ब्राइटनेसही कमी करू शकता
युजर्स आताही व्हिडीओ कॉलिंगसाठी ब्राइटनेस कमी-अधिक करू शकता.