प्रेमानंद महाराजांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यात ते आठवड्यात कोणत्या दिवशी दाढी-केस कापू नयेत हे सांगत आहेत. जाणून घ्या बाबांनी काय सांगितले…
प्रेमानंद महाराजांच्या मते, ‘आठवड्यातून फक्त २ दिवसच क्षौरकर्म करावे म्हणजे दाढी-केस आणि नखे कापावेत. इतर दिवशी हे काम केल्यास त्रास होऊ शकतो.’