Marathi

'या' ८ शेअर्समुळे आपण होऊ शकता करोडपती, तज्ज्ञांचे आहेत फेव्हरेट

Marathi

१. Hyundai Motor Share Price Target

ह्युंदाई कंपनीचे शेअर खरेदी करण्याचा सल्ला आर्थिक तज्ज्ञांनी दिला आहे. या कंपनीच्या शेअरची टार्गेट किंमत २४७२ रुपये ठेवण्यात आली आहे. या शेअरमधून ३५% पर्यंत परतावा मिळू शकतो. 

Image credits: freepik
Marathi

२. Mahindra and Mahindra Share Price Target

महिंद्रा आणि महिंद्रा कंपनीचे शेअर खरेदी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. या शेअरची टार्गेट किंमत ३६६४ रुपये ठेवण्यात आली आहे. यामधून १५% पर्यंत परतावा मिळू शकतो. 

Image credits: freepik@creativaimages
Marathi

३. Sansera Engineering Share Price Target

Sansera Engineering Share मध्ये गुंतवणूकदारांनी गुंतवणूक करायला हवी. या शेअरची किंमत ३ जानेवारी रोजी १४६७ रुपयांवर बंद झाली आहे. त्यामधून २९% पर्यंत परतावा मिळू शकतो. 

Image credits: freepik
Marathi

४. Ultratech Cement Share Price Target

आर्थिक तज्ज्ञांनी Ultratech Cement कंपनीचे शेअर घेण्याचा सल्ला दिला आहे. ३ जानेवारी रोजी या कंपनीच्या शेअरची किंमत ११, ७५५ रुपये होती. 

Image credits: Meta AI
Marathi

५. Maruti Share Price Target

मारुती कंपनीचे शेअर खरेदी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. ३ जानेवारी रोजी या शेअरची किंमत ११,९०० रुपये होती. 

Image credits: freepik
Marathi

नोट

शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीच्या अधीन आहेत. गुंतवणूक करण्याच्या आधी आर्थिक तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. 

Image credits: Freepik@illust_unicorn

तुमच्या आधार कार्डवर किती SIM Card रजिस्टर्ड? असे काढा शोधून

नवीन वर्षात काय बदल होणार, १ जानेवारीपासून अंमलबजावणीला सुरुवात

सोन्याचे दर: प्रमुख शहरांमध्ये आजचे 24 कॅरेट सोन्याचे दर घ्या जाणून

नोकऱ्यांचा भडिमार!, पुढील 5 वर्षांत TATA ग्रुप देईल 5 लाख नवीन नोकऱ्या