Marathi

Whatsapp Security: व्हॉट्स ॲप कॉल वरून काढता येईल लोकेशन, सावध व्हा

Marathi

व्हॉट्स ॲप कॉल करणे धोकादायक ठरू शकत

व्हाट्स ॲपवरून कॉल करणे धोकादायक ठरू शकत, कारण त्यावरून तुमचं लोकेशन ट्रेस केलं जाऊ शकत. फोनवरील लोकेशन बंद केलं तरी एका सेटिंगच्या मदतीने हॅकर्स लोकेशन मिळवू शकतो. 

Image credits: FreePik
Marathi

लोकेशन सुरक्षित करण्यासाठी सेटिंग कशी करावी?

व्हाट्स ॲप कॉल्सवरून तुमचा लोकेशन ट्रेस केलं जाऊ शकत. यावर तोडगा म्हणून व्हाट्स ॲपने एक नवीन फिचर काढले आहे. 

Image credits: FreePik
Marathi

नवीन फीचरबद्दल जाणून घ्या

Protect IP Address in Calls नावाचे फिचर कंपनीच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आलं आहे. हे फिचर सुरु केल्यानंतर तुमचा आयपी ऍड्रेस लपवला जातो आणि लोकेशन सुरक्षित राहत 

Image credits: FreePik
Marathi

हे फिचर सुरु कस करावं?

सर्वात आधी Whats App उघडा, त्यानंतर उजव्या कोपऱ्यातील तीन डॉट्सवर क्लिक करा. सेटिंग्स पर्याय निवडून Privacy या पर्यायात जा. 

Image credits: FreePik
Marathi

फिचर ऑन कसे करावे?

त्यानंतर Advanced या पर्यायावर क्लिक करावे आणि त्यामध्ये जाऊन फिचर ऑन करा. हे फिचर ऑन केल्यानंतर तुमचं लोकेशन कोणालाही कळणार नाही. 

Image credits: FreePik
Marathi

कंपनी नवीन फिचर आणणार

कंपनी वापरकर्त्यांसाठी अजून एक नवीन फिचर आणायचा विचार करत आहे. कंपनी प्रत्येक चॅनेलसाठी एक क्युअर कोड देणार असून त्यामुळं चॅनल शोधण्यासची प्रक्रिया सोपी होणार आहे. 

Image credits: FreePik

घरगुती स्वच्छतेचे ८ सोपे उपाय माहित आहेत का?

Tax Saving Tips: बायकोला गिफ्ट देऊन वाचवा टॅक्स, काय आहेत ट्रिक्स?

तुमच्या घराचे विजेचे बिल होणार शून्य, तुम्हाला फक्त हे काम करावे लागेल

महिन्याच्या शेवटी संपतो पगार, ५०-३०-२० चा फॉर्म्युला लक्षात ठेवा