Marathi

Nose Cuff: राउंड दिसणारे ६ नोज कफ, नवरीला देईल क्वालिटी लूक

Marathi

कुंदन आणि व्हाईट स्टोन

कुंदन आणि व्हाईट स्टोनमधील नोज कफ स्टाईल नवरीची चांगली डिझाईन ठरत असते. आपण नवीन लग्न करणार असाल तर हे नोज कफ आपण खरेदी करू शकता.

Image credits: INSTAGRAM/kay_makeupstudio
Marathi

कुंदन पर्ल नोज कफ

कुंदन पर्ल नोज कफ आपण सोन्याच्या तारेत बनवत असतो. आपण चेहरा चांगला दिसण्यासाठी हे कुंदन पर्ल नोज कफ घालून पाहू शकता.

Image credits: PINTEREST
Marathi

सेमी सर्कल नोज कफ

ग्रीन आणि व्हाईट स्टोनपासून तयार झालेली हि सेमी सर्कल नोज कफ आपण लग्नात घालून पाहू शकता. ग्रीन ज्वेलरीसोबत आपण हे घालू शकता, त्यामुळं आपल्या चेहऱ्यावर चांगला ग्लो यायला मदत होईल.

Image credits: PINTEREST
Marathi

स्नेक डिझाईन नोज कफ

स्नेक डिझाईन नोज कफमधील स्टोन वर्क याला खास बनवत असतात. यामुळं आपल्याला शार्प बनत असते.

Image credits: PINTEREST
Marathi

लीफ नोज कफ डिझाईन

हेवी घेण्याच्या ऐवजी लीफ नोज कफ डिझाईन आपण आपल्या चेहऱ्यासाठी आपण निवडू शकता. आपण नोज कफ डिझाईन आपण सोन्यात खरेदी करू शकता.

Image credits: PINTEREST

Valentine Week Propose Day: मुलीला प्रपोज करताना टाळा 'या' 5 चुका...

चांदीचा कडा स्वस्त आहे तर करा खरेदी, नातवाला द्या हे गिफ्ट

१५ ग्रॅममध्ये बनवा फ्लोरल हँगिंग इअररिंग्स, सुनेचं असं करा स्वागत

हे आहेत हृदयाचे आरोग्य सुधारणारे आठ पदार्थ, नक्की वाचा