चांदीचा कडा स्वस्त आहे तर करा खरेदी, नातवाला द्या हे गिफ्ट
Utility News Feb 07 2026
Author: vivek panmand Image Credits:adobe stock
Marathi
रेड बीड्स एन्ड घुंगरू कडा पायल
घुंगरु आणि लाल मोतींनी सजलेला प्लेन कडा दिसायला सुंदर आणि स्टाईलिश दिसतो. पायलची हि डिझाईन दिसायला सुंदर आणि आकर्षक वाटते. हि पायावर दिसायला सुंदर असते.
Image credits: adobe stock
Marathi
मोर डिझाईन कडा पायल
मोर आणि घुंगराच्या डिझाईनचे हे पायल पायाची शोभा वाढवायला मदत करतील. यामध्ये मोराची कडी बनवलेली असते, त्यावर एक सुंदर डिझाईन बनवलेली असते.
Image credits: adobe stock
Marathi
चार्म कडा पायल
चार्म कड्याची हि बनवलेली डिझाईन घुंगरी, बीड्स आणि चार्मसोबत युनिक आणि मॉडर्न डिझाईनमध्ये बनवली जाते. नातू किंवा नातीच्या पायात ती दिसायला सुंदर दिसेल.
Image credits: adobe stock
Marathi
मल्टिकलर बीड्स कडा पायल
मल्टिकलर बीड्स आणि मीनाकारीची पायल हि डिझाईन शानदार आहे. पायलची डिझाईन पायावर चांगली दिसून येते, ते दिसायला सुंदर दिसून येतात.
Image credits: adobe stock
Marathi
ब्लॅक बीड्स कडा पायल
मुलाला नजरेपासून वाचवायचे असेल तर या प्रकारे मोतीचा कडा पायल वापरू शकता. पायलचे डिझाईन पायाला सुंदर दिसून येईल आणि त्यामुळं वाईट नजर आपल्याला लागणार नाही.