स्क्वेअर शेप मेहंदीचा नवा ट्रेंड
तुम्ही जर नेहमीच्या गोल म्हणजेच मंडला मेहंदी डिझाइनला कंटाळला असाल, तर चौकोनी म्हणजेच स्क्वेअर शेप मेहंदीचा ट्रेंड फॉलो करू शकता. हा लूक खूप सोपा आणि सुंदर दिसतो.
Utility News Apr 19 2026
Author: Marathi Desk 2 Image Credits:pinterest