बारीक कमरेसाठी गोल्ड प्लेटेड चेन, 7 डिझाइन्समध्ये दिसाल एकदम हटके!
हिप चेन किंवा कमरपट्टा हा पारंपरिक दागिना आता नव्या रूपात परत आला आहे. साडीपासून जीन्सपर्यंत, कशावरही घालता येतील असे काही सुंदर गोल्ड प्लेटेड डिझाइन्स पाहूया.
Utility News Apr 15 2026
Author: Marathi Desk 3 Image Credits:gemini AI