Marathi

शाळेला जाणाऱ्या मुलींसाठी कानातले ऑप्शन, जाणून पडाल प्रेमात

Marathi

सनसाइन गोल्ड स्टड

आपण कॉलेज टाइममध्ये सनसाइन गोल्ड स्टड घालून पाहू शकता. मजबूत स्टड घातल्यावर आपल्या कानाची शोभा वाढत असते आणि घालायला सोपे असतात.

Image credits: instagram
Marathi

फ्लोरल डिझाईन स्टड

फ्लोरल डिझाईन स्टड आपण कानात घालून पाहू शकता. यामध्ये घातलेला खडा दिसायला सुंदर दिसतो आणि ते चार चौघात गेल्यावर उठून दिसत. आपण वाढदिवसाच्या दिवशी हे गिफ्ट करू शकता.

Image credits: pinterest
Marathi

लीफ डिझाईन स्टड

लीफ डिझाईन स्टड घालून पाहायला सुंदर दिसतात. हे दिसायला हलके असून आपण मोठ्यापासून ते छोट्यापर्यंत आपल्याला हे मिळून जाईल.

Image credits: pinterest
Marathi

बो स्टड लूक

बो स्टड लूक आपण ५ वर्षाखालील मुलींसाठी हे डिझाईन खरेदी करू शकता. आपण एखाद्या लग्नात किंवा कार्यक्रमात जाणार असाल तर हे कानातले आपल्यासाठी सर्वात बेस्ट राहील.

Image credits: pinterest
Marathi

अम्ब्रेला डिझाईन स्टड

आपण मुलींसाठी अम्ब्रेला डिझाईन स्टड घालून पाहू शकणार आहेत. आपण मुलांसाठी हे डिझाईन घेतल्यावर त्यामुळं ते दिसायला सुंदर दिसत.

Image credits: pinterest

14k Small Stud: शाळेत जाणाऱ्या मुलींसाठी 14 कॅरेट गोल्डचे 6 सुंदर स्टड्स, पाहा डिझाइन्स

Purple Banarasi Saree: वयाच्या साठीतही मिळवा तिशीचा रॉयल लुक, ६ खास पर्पल बनारसी साड्या

Navratna Bangles: गोल्डन ग्लोसोबत मिळवा रिच लूक, नवरत्न बांगड्यांच्या 'या' डिझाइन्स आहेत बेस्ट

Round Bichiya Design: एथनिक आउटफिट्ससोबत खूपच खुलून दिसतील या गोल डिझाइनच्या जोडव्या