जगभरात अनेक ठिकाणी पायल घातले जातात. भारतातील पायल डिझाईन, सौंदर्य याबाबत सर्वात जास्त प्रसिद्ध असून भारतीय चांदीत ते खासकरून बनवले जातात.
भारत चांदीच्या पायलचे सर्वात मोठे मार्केट तयार झालं आहे. भारतामधील पायल डिझाईनच्या बाबत जगभरात मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध झाले आहेत.
पायल घालायची सुरुवात हि ४००० ते ५००० वर्षांपूर्वी झाली असं सांगण्यात येत. सिंधू संस्कृतीत पायल पायात घातले जात होते असं सांगितलं जात आहे.
सोन्याला देवाचा दर्जा दिल्यामुळे ते पायात घातले जात नाही, म्हणून आपल्याकडे सोन्याचे दागिने घातले जातात. पायात चांदी घालायची पद्धत सुरु झाली आहे.
भारताशिवाय पायल हे ग्रीस, मेक्सिको आणि थायलंड देशात घातले जातात. फॅशन आणि संस्कृतीचा मिलाप म्हणून पायल आजही हिंदू महिला पायात घालतात.
महाराष्ट्रीयन नवरीला घाला कुंदन ज्वेलरी, लग्नात दिसेल महाराणी
१ ग्रॅम सोन्यात करा टॉप्स खरेदी, पाहूनच बायको पडेल गळ्यात
महिलांसाठी सोन्याचे हे टॉप्स करा खरेदी, पाहूनच बायको होईल वेडी
तुमच्या शहरातील आजचे डिझेल आणि पेट्रोलचे दर