१ ग्रॅम सोन्यात करा टॉप्स खरेदी, पाहूनच बायको पडेल गळ्यात
सध्या सोन्याचा भाव प्रचंड आवडला आहे. त्यामुळं सोन्याची हौस कशी भागवायची हे जाणून घ्यायला हवं. आपण १ ग्रॅम सोन्याचे दागिनेबद्दल जाणून घेऊयात.
Utility News Feb 09 2026
Author: vivek panmand Image Credits:instagram
Marathi
ट्रॅडिशनल टॉप्स
पारंपरिक काठपदर साडी घालणार असाल तर असे ट्रॅडिशनल टॉप्स घालून पाहू शकता. यामध्ये आपण वेगवेगळे टॉप्स घालून पाहू शकणार आहेत.
Image credits: Getty
Marathi
मोत्याच्या कानातले सौंदर्य वाढत
मोत्याच्या कानातले सौंदर्य वाढवत असतं. हे कानातले प्रत्येक वयोगटातल्या महिलेला शोभून दिसत असतात. त्यामुळं असं एखाद्या कानातल्या जोड आपल्या कलेक्शनमध्ये असायला हवा.
Image credits: Getty
Marathi
खड्याचे कानातले पहा घालून
खड्याचे कानातले घालून पाहायचं असेल तर कोणत्याही कार्यक्रमात शोभून दिसतात. त्यामुळं आपण कानातले घेऊन ठेवायला हवे.
Image credits: Getty
Marathi
बजेटमधलं डिझाईन
एक सुंदर डिझाईन आपण घालून पाहायला हवे. आपल्याला अगदी बघताक्षणी हे डिझाईन आवडेल. त्यामुळं हे घालून पाहायला हवे.
Image credits: instagram
Marathi
लोंबते कानातले
आपण कानातले लोंबते घ्यायला हवे. ते घेतल्यावर आपल्याला एक वेगळाच लूक दिसून येईल. त्यामुळं आपल्या लुकला एक नवीन सुंदरता मिळेल. आपण लोंबते कानातले घालून पाहायला हवेत.