कुंदन ज्वेलरीला जुन्या राजांनी पसंती दिलेली आहे. शुद्ध सोने आणि किंमती हिऱ्यांपासून बनवलेली हि ज्वेलरी प्रचंड प्रसिद्ध झाली आहे.
आपण आता कुंदन ज्वेलरी कशी बनवली जाते ते जाणून घेणार आहोत. सोन्यामध्ये महागड्या हिऱ्यांना फिट करून हि ज्वेलरी खासकरून बनवली जाते.
कुंदन ज्वेलरीशिवाय ब्रायडलचा लूक अपूर्ण असतो. यामध्ये हार, बांगड्या आणि कानातले वेगवेगळ्या डिझाईनमध्ये बनवून मिळत असतात.
जयपूरला कुंदन ज्वेलरीचे खासकरून हब म्हणून ओळखले जाते. इथं बनवण्यात आणलेली हॅण्डमेड ज्वेलरी संपूर्ण जगभरात विकली जाते.
कुंदन ज्वेलरी फॅशनमध्ये ट्रेंडिंग आहे. बॉलिवूडमध्ये फॅशन म्हणून हि ज्वेलरी मोठ्या प्रमाणावर व्हायरल होताना दिसत आहे.
१ ग्रॅम सोन्यात करा टॉप्स खरेदी, पाहूनच बायको पडेल गळ्यात
महिलांसाठी सोन्याचे हे टॉप्स करा खरेदी, पाहूनच बायको होईल वेडी
तुमच्या शहरातील आजचे डिझेल आणि पेट्रोलचे दर
Kundan Payal Design: सोना चांदी झाली महाग, कुंदन पायल दिसणार सुंदर