Marathi

IBPS SO Prelims Result 2024: SO प्रिलिम्सचा निकाल झाला जाहीर

Marathi

IBPS SO (स्पेशालिस्ट ऑफिसर्स) 2024 प्रिलिम्स परीक्षेचा निकाल जाहीर

IBPS SO (स्पेशालिस्ट ऑफिसर्स) 2024 प्रिलिम्स परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. प्रतीक्षेत असलेले उमेदवार माहिती टाकून निकाल पाहू शकतात. 

Image credits: iSTOCK
Marathi

प्रिलिम्स निकाल १० तारखेला बंद होणार

प्रिलिम्स परीक्षेचा निकाल १० डिसेंबर रोजी बंद केला जाणार आहे. आपण निकाल डाउनलोड करण्यासाठीच्या पायऱ्या जाणून घेऊयात. 

Image credits: iSTOCK
Marathi

अधिकृत वेबसाईटला भेट द्या

अधिकृत वेबसाईटला ibps.in ला भेट द्या. स्कोअरबोर्ड या पर्यायावर जाऊन क्लिक करा. 

Image credits: iSTOCK
Marathi

तुमचा स्कोअर पहा

तुमचा स्कोअर पहा या टॅबवर जाऊन क्लिक करा. रोल नंबर आणि पासवर्ड भरून माहिती तपासून पहा. 

Image credits: iSTOCK
Marathi

मार्कशीट स्क्रीनवर दिसणार

मार्कशीट स्क्रीनवर रोल नंबर आणि पासवर्ड टाकून माहिती भरून टाका. मार्कशीट स्क्रीनवर प्रदर्शित होऊ शकतो. 

Image credits: iSTOCK
Marathi

मार्कशीट प्रिंटआउट करा

मार्कशीट प्रिंटआउट करायला हवी. ही परीक्षा तीन टप्यामध्ये असून ८९६ जागा यामधून भरल्या जाणार आहेत. 

Image credits: iSTOCK

सोने खरेदी करताय? जाणून घ्या आजचे दर

Wipro Bonus Shares: १५ वर्षात १०,००० रुपयांचे झाले ५ लाख रुपये

JEE Advaced 2025 : हे आहेत नवीन नियम आणि आवश्यक पात्रता

PF चे पैसे ATM कार्डसारखे काढता येणार, कधीपासून सुरु होणार सुविधा