Marathi

घरच्या घरी स्टार्चसारखे कपडे कडक कसे करावेत, जाणून घ्या माहिती

Marathi

कपडे स्टार्चसारखे कडक हवेत?

घरच्या घरी सोप्या पद्धतीने कपड्यांना स्टार्चसारखा कडकपणा देता येतो. यामुळे कपडे नीट आणि आकर्षक दिसतात. त्यामुळं आपण कपडे शक्यतो स्टार्च करून घालायला हवेत.

Image credits: social media
Marathi

तांदळाच्या पाण्याचा वापर

भात शिजवल्यानंतर उरलेले पाणी फेकू नका. हेच पाणी नैसर्गिक स्टार्च म्हणून वापरता येते. भात शिजवल्यानंतर आपण त्या पाण्याचा वापर करा.

Image credits: Social media
Marathi

पाण्याची तयारी कशी करावी?

भाताचे पाणी थंड झाल्यावर त्यात साधे पाणी मिसळा. हे मिश्रण कपड्यांना स्टार्च देण्यासाठी उपयोगी ठरते.

Image credits: social media
Marathi

कपडे कसे भिजवावेत?

धुतलेले कपडे या पाण्यात 10 ते 15 मिनिटे भिजवून ठेवा. त्यामुळे कपड्यांना चांगला कडकपणा येतो.

Image credits: social media
Marathi

कपडे वाळवण्याची योग्य पद्धत

कपडे पिळून सावलीत किंवा उन्हात नीट वाळवा. कपडे पूर्ण वाळल्यानंतर ते अधिक टापटीप दिसतात.

Image credits: Freepik
Marathi

इस्त्री करताना काय लक्षात ठेवावे?

कपडे थोडे ओले असतानाच इस्त्री केल्यास स्टार्चचा परिणाम अधिक चांगला दिसतो.

Image credits: Freepik

iPhone 18 ची किंमत लीक, या Price मध्ये होऊ शकतो लाँच

Silver Anklet Designs : मुलींसाठी 10 ग्रॅममध्ये चांदीची पैंजण डिझाइन्स

Silver Ear Tops: आईसाठी-बहिणीसाठी पहिल्या कमाईतून खरेदी करा टॉप्स

योगा करून वजन करा कमी, या पर्यायांचा करून पहा अवलंब