iPhone 18 ची किंमत लीक, या Price मध्ये होऊ शकतो लाँच
Utility News Jan 29 2026
Author: Chanda Mandavkar Image Credits:Getty
Marathi
लाँचपूर्वी चर्चा सुरू
Apple कंपनीच्या स्मार्टफोनची चर्चा लाँच होण्याआधीच सुरू होते. अशातच आता कंपनीकडून नवी सीरिज लवकरच लाँच केली जाण्याची शक्यता आहे.
Image credits: Getty
Marathi
iPhone 18 सीरिज
अॅप्पल कंपनीकडून यंदाच्या वर्षात iPhone 18 सीरिज लाँच केली जाऊ शकते. याची किंमत लीक झाल्याचे बोलले जात आहे. खरंतर स्मार्टफोनच्या किंमतीबद्दल अंदाज लावला जाऊ शकतो.
Image credits: Getty
Marathi
स्मार्टफोनची किंमत
कंपनी आपल्या नव्या स्मार्टफोनची किंमत त्यांच्या आधीच्या स्मार्टफोनच्या किंमतीच्या आसपास ठेवते. मात्र यंदा किंमतीत थोडा फरक दिसून येऊ शकतो.
Image credits: Getty
Marathi
किंमतीचा अंदाज
यामागील कारण म्हणजे कंपोनेंट्सची वाढती किंमत आहे. अॅप्पल अॅनालिस्ट Ming Chi Kuo यांनी कंपनीच्या स्मार्टफोनबद्दलच्या किंमतीचा अंदाज लावला आहे.
Image credits: Getty
Marathi
कधी होणार लाँच?
Ming Chi Kuo यांच्या मते कंपनी iPhone 18 मे महिन्यानंतर लाँच करू शकते. याशिवाय किंमतीत देखील वाढ होऊ शकते.
Image credits: Getty
Marathi
किंमत किती असू शकते?
कंपनी असा देखील विचार करतेय, स्मार्टफोनमध्ये कोणताही बदल करू नये. म्हणजेच iPhone 18 स्मार्टफोन iPhone 17 च्या किंमतीत लाँच केला जाऊ शकतो.
Image credits: Getty
Marathi
किंमत वाढणार का?
जर किंमत वाढल्यास ती iPhone 17 च्या किंमतीच्या आसपास असू शकते. काही जणांचा असा अंदाज आहे की, iPhone 18 ची किंमत अधिक वाढू शकते.
Image credits: Getty
Marathi
किंमत वाढीमागील कारण
यामागील मोठे कारण म्हणजे A20 प्रोसेसर आहे. यासाठी अधिक किंमत मोजावी लागू शकते.
Image credits: Getty
Marathi
किंमतीबद्दलचा अंदाज
अॅप्पल कंपनी जुन्या किंमतीनुसार नवा स्मार्टफोन लाँच करण्याचा विचार करत असल्यास अमेरिकेत iPhone 18 ची किंमत 799 डॉलर म्हणजेच 82,900 रुपयांपासून सुरू होऊ शकते.