Marathi

चिकन चिल्ली घरच्या घरी कशी बनवावी?

चिकन चिल्ली बनवण्याची पद्धत
Marathi

साहित्य

२५० ग्रॅम बोनलेस चिकन, २ टेबलस्पून कॉर्नफ्लोअर, १ टेबलस्पून मैदा, १ टीस्पून आलं-लसूण पेस्ट, १ टीस्पून सोया सॉस, १/२ टीस्पून मिरी पावडर, चिमूटभर मीठ

Image credits: azerbaijan_stockers@freepik
Marathi

चिकन मॅरीनेट करून तळणे

एका भांड्यात चिकन, कॉर्नफ्लोअर, मैदा, आलं-लसूण पेस्ट, सोया सॉस, मिरी पावडर, मीठ आणि लिंबाचा रस एकत्र करून चांगले मिसळा. १०-१५ मिनिटे मॅरिनेट होऊ द्या. 

Image credits: Freepik-mrsiraphol
Marathi

चिकन चिल्ली ग्रेव्ही तयार करणे

कढईत १ टेबलस्पून तेल गरम करून त्यात आलं-लसूण पेस्ट टाका आणि मंद आचेवर परता. कांदा, शिमला मिरची आणि हिरव्या मिरच्या टाकून १-२ मिनिटे परता. 

Image credits: Freepik-timolina
Marathi

ग्रेव्ही दाटसर होईपर्यंत शिजवा

त्यात टोमॅटो सॉस, सोया सॉस, चिली सॉस, व्हिनेगर, मिरी पावडर, साखर आणि मीठ घालून चांगले मिसळा. आता १/४ कप पाण्यात मिसळलेले कॉर्नफ्लोअर घाला आणि ग्रेव्ही दाटसर होईपर्यंत शिजवा.

Image credits: Freepik-mdjaff
Marathi

गरमागरम सर्व्ह करा.

शेवटी तळलेले चिकन त्यात मिसळा आणि २ मिनिटे परतून गॅस बंद करा. वरून कोथिंबीर भुरभुरवा आणि गरमागरम सर्व्ह करा.

Image credits: Freepik-azerbaijan_stockers
Marathi

सर्व्हिंग टिप्स

चिकन चिल्ली नूडल्स किंवा फ्रायड राईससोबत सर्व्ह करू शकता. जर तुम्हाला ड्राय चिकन चिल्ली हवे असेल तर कॉर्नफ्लोअर पाणी न घालता थोडेच सॉस वापरा.

Image credits: Social Media

आज शनिवारी या विकेंडला बेत करा आम्रखंड पुरीचा, वाचा Easy Recipe

आज शनिवारी अप्पे पॅनमध्ये बनवा हे ८ चविष्ट पदार्थ, नाश्ट्यात आणा खादाड रंगत

मासिक पाळी नियमित करण्याच्या या आहेत ६ वैज्ञानिक Tips, प्रकृतीही राहिल ठणठणीत

आंबा खाताना कपड्यांवर पडला, चिंता नको.. असे घालवा आंब्याचे डाग