बाटी बनवण्यासाठी ओव्हन नसल्यास, तुम्ही अप्पे पॅनमध्ये बाटी बनवू शकता. छोट्या छोट्या गोळ्या करून त्यांना थोडे तूप लावून अप्पे पॅनमध्ये भाजून घ्या.
अप्पे पॅनमध्ये कमी तेलात कचोऱ्या बनवा. मैद्याच्या पिठात डाळीचे सारण भरून, गोळे करा आणि तेलात तळून घ्या.
मासिक पाळी नियमित करण्याच्या या आहेत ६ वैज्ञानिक Tips, प्रकृतीही राहिल ठणठणीत
आंबा खाताना कपड्यांवर पडला, चिंता नको.. असे घालवा आंब्याचे डाग
रात्री ब्रश न केल्यास कोणते गंभीर परिणाम होतात, वाचा आरोग्यविषयक उपयुक्त माहिती
कापलेली फळे फ्रीजमध्ये ठेवावीत की ठेवू नयेत, जाणून घ्या महत्त्वाची माहिती