HMPV वायरसमुळे शेअर बाजारावर झाला परिणाम, मार्केट झाले डाऊन
Marathi

HMPV वायरसमुळे शेअर बाजारावर झाला परिणाम, मार्केट झाले डाऊन

सेन्सेक्स आणि निफ्टी सपाटून पडले
Marathi

सेन्सेक्स आणि निफ्टी सपाटून पडले

सेन्सेक्स आणि निफ्टी सोमवारी सपाटून पडले आहेत. शेअर मार्केटमधील गुंतवणुकीवर नकारात्मक परिणाम झाला आहे. 

Image credits: freepik
कारण नंबर
Marathi

कारण नंबर

भारतामध्ये HMPV रुग्णांचे ३ रुग्ण सापडल्या आहेत. यामधील २ बंगळुरू आणि एक गुजरातमधील आहे. शेअर बाजारावर याचा नकारात्मक परिणाम झाला आहे. 

Image credits: freepik
कारण नंबर
Marathi

कारण नंबर

ऑक्टोबर ते नोव्हेंबर दरम्यानच्या तिमाहीचे निकाल येण्याचा गुंतवणूकदार वाट पाहत आहेत. निकाल आल्यानंतर गुंतवणूकदार गुंतवणुकीचा निर्णय घेतला. 

Image credits: freepik@creativaimages
Marathi

कारण नंबर ३

ग्लोबल लेव्हलचा शेअर बाजारावर परिणाम झाला आहे. आशियाई शेअर बाजारात १.४% कोसळला आहे. 

Image credits: freepik
Marathi

कारण नंबर ४

अमेरिकन डॉलर मजबूत, उंची बॉण्ड यिल्ड भारतीय शेअर बाजारावर परिणाम झाला आहे. 

Image credits: freepik
Marathi

कारण नंबर ५

ग्लोबल बाजारामध्ये क्रूड ऑइलच्या किंमतीचा मोठा परिणाम जाणवत आहे. ऑक्टोबर २०२४ नंतर क्रूड ऑइलच्या किंमती वाढल्या आहेत. 

Image credits: freepik
Marathi

कारण नंबर ६

६ जानेवारी रोजी गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणावर विक्री केल्यामुळे शेअर बाजार पडला आहे. जानेवारी २०२५ मध्ये ४२८५ कोटींच्या शेअरची विक्री झाली आहे. 

Image credits: freepik

केस केसण्याने अकाल मृत्यु? प्रेमानंद बाबा यांचे रहस्य

बुद्धिमत्ता चाचणी: ७ कठीण प्रश्न, उत्तरे देऊ शकाल?

नवीन वर्षात आयटीमध्ये मिळणार नवीन जॉबच्या संधी, अधिक जाणून घ्या

'या' ८ शेअर्समुळे आपण होऊ शकता करोडपती, तज्ज्ञांचे आहेत फेव्हरेट