Marathi

विंग एअरविंग्स घालून फुटतील पंख, मुलींनी ट्राय कराव्यात या ५ इअररिंग्स

Marathi

डायमंड विंग इअरिंग

आपण डायमंड विंग इअरिन्ग घातल्यावर सुंदर दिसाल. या इअरिंग्स आपल्या चेहऱ्याला वेगळीच चमक देत असते.

Image credits: pinterest
Marathi

एंजल लेन्थ विंग इअरिंग्स जरकन

जरकनची विंग्स इअरिंग्स दिसताना डायमंडसारखी दिसून येत असते. आपण वेस्टर्न ड्रेसवर एंजल लेन्थ विंग इअरिंग्स जरकन घालून पाहू शकता.

Image credits: pinterest
Marathi

ड्रॉप विंग इअरिंग्स

हेवी लूकचे ड्रॉप विंग इअरिंग्स आपण लग्न समारंभ किंवा इतर वेळेला घालून पाहू शकता. यामुळं आपला चेहरा दुपटीने उजळून निघेल.

Image credits: pinterest
Marathi

गोल्ड प्लेटेड विंग इअरिंग्स

आपण गोल्ड प्लेटेड विंग इअरिंग्स घालून पाहू शकता. हे दिसायला हेवी असतात पण घातल्यावर चेहऱ्यावर सुंदर दिसून येतात.

Image credits: pinterest
Marathi

बटरफ्लाय विंग एअरविंग्स

आपण बटरफ्लाय विंग एअरविंग्सचा वापर एखाद्या लग्नसमारंभात गेल्यावर करू शकता. ते घातल्यावर आपल्याला एक वेगळाच लूक येऊन जाईल.

Image credits: pinterest

Jewellery design: मुलांसाठी बजेटमध्ये चांदीची कडी पाहताय? हे आहेत पर्याय

Affordable Silver Jewelry Gift Ideas फक्त 5 हजारांत मिळतील हे 6 सुंदर दागिने

लग्नसोहळ्यातले साडीवर शोभून दिसतात टेम्पल इअररिंग्ज, ट्रॅडिशनल लूकमध्ये दिसाल सुंदर

हातात घाला लटकन बांगड्या, ६ डिझाईनमध्ये एक अशी निवडा