Marathi

पत्नीला फुलाची सोन्याची अंगठी द्या गिफ्ट, डिझाईन पाहिलं जाल हरखून

Marathi

गोल्ड फ्लावर रिंग डिझाईन

आपण आपल्या बायकोसाठी गोल्ड फ्लावर रिंग डिझाईन गिफ्ट देऊ शकता. यामध्ये डिझाईनचा विचार केला तर पाकळ्यांचे डिझाईन बनवण्यात आलेले असत.

Image credits: Instagram@localeclectic
Marathi

गोल्ड फ्लावर रिंग डिझाईन

आपण आपल्या बायकोसाठी गोल्ड फ्लावर रिंग डिझाईन गिफ्ट देऊ शकता. यामध्ये डिझाईनचा विचार केला तर पाकळ्यांचे डिझाईन बनवण्यात आलेले असत.

Image credits: Gemini AI
Marathi

पेटल्स डिझाईन रिंग

आपण १.५ ग्रॅममध्ये आपण आपल्या मुलीला पेटल्स डिझाईन रिंग घालून पाहू शकता. आपल्याकडं असणाऱ्या पेटल्समध्ये हि डिझाईन सुंदर दिसून येईल.

Image credits: Instagram@auraluxe._
Marathi

स्टोन वर्क फ्लावर रिंग

रेड वर्क केलेली आणि रेड डायमंड टाकलेली रिंग आपण बोटात सहजपणे घालून पाहू शकता. यामध्ये गोल्ड रिंगमध्ये हा डायमंड घालण्यात आलेलं असत.

Image credits: Gemini AI
Marathi

एडजस्टेबल कलरफुल रिंग

आताच्या काळात गोल्डमध्ये अनेक कलरफुल पॅटर्न आपल्याला मार्केटमध्ये मिळून जातील. खासकरून अनेक तरुण मुलींच्यावर हे डिझाईन सुंदर दिसतील. 

Image credits: Gemini AI

घरच्या घरी कोल्ड्रिंकसारखी लस्सी कशी बनवावी, जाणून घ्या प्रोसेस

स्लिव्हलेस ब्लाउजचे डिझाईन पाहून पडाल प्रेमात, लग्नासाठी खास डिझाईन

हे कानातले घातल्यावर चेहरा दिसेल मोठा, ६ युनिक डिझाईनची करा निवड

Mehndi Designs for Ramadan : 10 रुपयाच्या मेहंदी कोनने पायावर काढा या मिनी फूट मेहंदी डिझाइन्स