Marathi

स्लिव्हलेस ब्लाउजचे डिझाईन पाहून पडाल प्रेमात, लग्नासाठी खास डिझाईन

Marathi

बोट नेक गळा

बोट नेक गळा स्लिव्हलेस ब्लाउजसाठी अत्यंत शोभून दिसत असतो. ज्यामुळे खांदे सुबक आणि सुंदर दिसत असतात.

Image credits: Pinterest
Marathi

व्ही नेक डिझाईन सर्वात उत्तम पर्याय

व्ही नेक डिझाईन सर्वात उत्तम पर्याय निर्माण झाला आहे. यामध्ये व्ही नेक डिझाईनचे उत्तम पर्याय आपण वापरून पाहू शकता. ब्लाउजचे स्ट्रॅप्स गळ्याच्या मागे पडलेले आणि जोडलेले असतात.

Image credits: Pinterest
Marathi

इंडो वेस्टर्न लूक परफेक्ट

जे इंडो वेस्टर्न लूकसाठी परफेक्ट ठरत असतात. सुंदर लटकन असलेली दोरी लावल्यास ब्लाऊजला ग्लॅमरस टच मिळत असतो.

Image credits: AZA
Marathi

ऑफिस वेअर काय घालायला हवं?

ऑफिस वेअर किंवा फॉर्मल साडीसाठी हाय कॉलर स्लिव्हलेस ब्लाउज अतिशय क्लासी दिसतात. क्युट आणि वेगळा लूक हवा असल्यास तुम्ही समोरच्या बाजूला कॉलर छोटी ठेवू शकतात.

Image credits: Pinterest
Marathi

ब्लाउज पार्टीवेअर साड्यांवर दिसते सुंदर

ब्लाउज पार्टीवेअर साड्यांवर सुंदर दिसत असते. पाठीवर खांद्याजवळ वेगवेगळ्या प्रकारचे कट्स देऊन डिझाइन्स बनवत असतात.

Image credits: Pinterest

हे कानातले घातल्यावर चेहरा दिसेल मोठा, ६ युनिक डिझाईनची करा निवड

Mehndi Designs for Ramadan : 10 रुपयाच्या मेहंदी कोनने पायावर काढा या मिनी फूट मेहंदी डिझाइन्स

गोल्ड चेन लॉकेट डिझाइन: एका दगडात दोन पक्षी, चेन मंगळसूत्र लॉकेट

फक्त 0.5 ग्रॅममध्ये मिळवा गोल्ड पर्ल इअररिंग्स, रोज वापरासाठी बेस्ट, लेटेस्ट कलेक्शन