Marathi

Bracelet १ Gram: व्हेलेंटाईन डेला गिफ्ट करा ब्रेसलेट

Marathi

थ्री बीड डेंटी ब्रेसलेट

व्हेलेंटाईन डेला आपल्याला काही खरेदी करण्यासाठी पैसे नसतील तर आपण हे ब्रेसलेट खरेदी करू शकता. ३०० ते ५०० रुपयांमध्ये ते आपल्याला मिळून जाईल.

Image credits: instagram
Marathi

सर्क्युलर चार्म स्टोन ब्रेसलेट

आपण सर्क्युलर चार्म स्टोन ब्रेसलेट आपण गर्लफ्रेंडला गिफ्ट देऊ शकता. आपण याला छोट्या छोट्या स्टोनमध्ये चांगली डिझाईन मिळून जाईल. ज्वेलरी स्टोअर्समध्ये १ कॅरेटमध्ये मिळून जाईल. 

Image credits: instagram
Marathi

किसक्रॉस ब्रेसलेट १ ग्रॅम गोल्ड

७०० ते ८०० रुपयांच्या रेंजमध्ये आपल्याला किसक्रॉस ब्रेसलेट आपण विकत घेऊ शकता. याला फुलांच्या डिझाईनमध्ये बनवलं जात, ते अतिशय कोरीव अशा पद्धतीने बनवली जाते.

Image credits: instagram
Marathi

स्टोन गोल्ड ब्रेसलेट

व्हेलेंटाईन डेला आपण गर्लफ्रेंडला गिफ्ट देण्यासाठी स्टोन गोल्ड ब्रेसलेटचा पर्याय निवडू शकता. हे आपल्याला बाजारात ५०० रुपयांपासून मिळून जाईल.

Image credits: instagram

Moon Earrings Silver: चंद्रासारखी चमक कानात दिसणार, सिल्व्हर हाफ मुन इअरिंग्स

घरच्या घरी स्टार्चसारखे कपडे कडक कसे करावेत, जाणून घ्या माहिती

iPhone 18 ची किंमत लीक, या Price मध्ये होऊ शकतो लाँच

Silver Anklet Designs : मुलींसाठी 10 ग्रॅममध्ये चांदीची पैंजण डिझाइन्स