Marathi

शेअर बाजारात जोरदार तेजी

शेअर बाजारात काही दिवसांपासून उतार चढाव पाहायला मिळत आहे. मंगळवारी निफ्टी सर्वात जास्त उंचीवर पोहचला होता आणि बुधवारी मार्केट चांगल्या तेजीमध्ये उघडलेलं पाहायला मिळालं. 

Marathi

सेन्सेक्स 1 लाखापर्यंत पोहचण्याची शक्यता

सेन्सेक्स 75,000 पर्यंत पोहचल्यानंतर आता एक लाखापर्यंत पोहचण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मार्केट अभ्यासक मार्क मोबीस यांनी हा अंदाज वर्तवला आहे. 

Image credits: freepik
Marathi

शेअर बाजारात जबरदस्त वाढ

भारतीय शेअर बाजारात वाढ होत चालली आहे. याचा अंदाज बीएसई मार्केट कॅप पाहून येऊ शकतो कारण ते 400 लाख कोटींपेक्षा जास्त झाले आहे. 

Image credits: freepik
Marathi

किती वर्षात सेन्सेक्स एक लाखापर्यंत पोहचेल ?

मार्क मोबीस यांच्या अंदाजानुसार येणाऱ्या पाच वर्षांमध्ये सेन्सेक्स एक लाखापर्यंत पोहोचू शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. 

Image credits: Getty
Marathi

शेअर बाजार कितीपर्यंत पोहचला?

शेअर मार्केट उघडल्यानंतरच ते 75,000 पर्यंत जाऊन पोहचले आहे. बाजार चालू झाल्यानंतर वर गेलेला शेअर बाजार परत 75,000 च्या खाली आला होता. 

Image credits: freepik