Marathi

Lok Sabha Election : 11 राज्यांमधील या ठिकाणी सर्वाधिक महिला मतदार

Marathi

महिला मतदारांची संख्या सर्वाधिक

द क्वांटम हबकडून जारी करण्यात आलेल्या Elections2024 फॅक्टशीटनुसार यंदाच्या लोकसभा निवडणुकीत  गेल्या दोन दशकांच्या तुलनेत महिला मतदारांची संख्या सर्वाधिक असणार आहे.

Image credits: social media
Marathi

उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि बिहार सर्वाधिक पुढे

वर्ष 2019 नंतर सर्वाधिक मोठ्या संख्येने महिला मतदारांची संख्या उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि बिहारमध्ये आहे. वर्ष 2019 मधील लोकसभेसाठी 11 राज्यांमधील महिला मतदारांचा दर अधिक होता.

Image credits: social media
Marathi

दोन दशकातील महिला मतदारांची आकडेवारी

48.6 टक्क्यांसह वर्ष 2024 मधील निवडणुकीत महिला मतदारांची संख्या गेल्या दोन दशकांपेक्षा सर्वाधिक राहण्याचा अंदाज आहे. 1 जानेवारी 2024 पर्यंत महिला मतदारांची संख्या 47.1 कोटी होती.

Image credits: social media
Marathi

या क्षेत्रातील महिला मतदारांची संख्या कमी

फॅक्टशीटने सार्वत्रिक निवडणुकीसंदर्भातील आकडेवारी जारी केली आहे. सशस्र बल आणि अर्धसैनिक बलासारखी क्षेत्र आणि परदेशातील क्षेत्रांमधील महिला मतदारांची संख्या कमी आहे.

Image credits: social media
Marathi

जम्मू आणि काश्मीरमधील महिलांकडून कमी मतदान

वर्ष 2019 मध्ये पूर्वोत्तर राज्यांमध्ये महिला मतदारांनी सर्वाधिक टक्क्यांनी मतदान केले. याशिवाय जम्मू-काश्मीरमधील महिलांनी फार कमी प्रमाणात मतदान केले होते.

Image credits: social media
Marathi

वर्ष 2024 मध्ये 11 राज्यांमधील महिला मतदारांची संख्या सर्वाधिक

वर्ष 2024 मध्ये 11 राज्यांमध्ये पुरुष मतदारांच्या तुलनेत अधिक महिला मतदार असणार आहेत. यामध्ये केरळ सर्वाधिक पुढे आहे. यानंतर गोवा, मिझोराम, मणिपूर आणि तमिळनाडूचा समावेश आहे.

Image credits: social media
Marathi

या राज्यात महिला मतदारांची संख्या कमी

हरियाणा, उत्तर प्रदेश, पंजाब, बिहार आणि उत्तराखंड राज्यांमध्ये महिला मतदारांची संख्या कमी आहे.

Image credits: social media

Share Market Investment : शेअर बाजारात गुंतवणूक करण्याची सुवर्णसंधी