आपण कमी पैशांमध्ये ६ स्टेनलेस स्टिलच्या बांगड्या खरेदी करू शकणार आहेत. हे आपण विविध डिझाईनमध्ये खरेदी करू शकणार आहेत.
गोल्डमध्ये आपण स्टेनलेस स्टीलच्या डिझाईनमधील बांगड्या खरेदी करू शकणार आहेत. आपण असं घातल्यावर विविध आऊटफिटवर हे घालून पाहू शकाल.
नक्षीदार स्टील आपण विविध ऑप्शनमध्ये खरेदी करू शकणार आहेत. आपण कॅज्युअल आऊटफिटमध्ये हे डिझाईन घेऊ शकणार आहेत.
आपण एलिगेंट ज्वेलरीमध्ये मिनिमल रोज गोल्ड बांगड्या खरेदी करू शकणार आहेत. आपण सॉफ्ट शाईनमध्ये ऑफिस वेअरसाठी आणि डेली वेअरसाठी खरेदी करू शकणार आहेत.
आपण चुडी स्टाईल स्लिक स्टील डिझाईनमध्ये आपण घालून पाहू शकणार आहेत. हे घातल्यानंतर आपल्याला कम्फर्टेबल पद्धतीने घालू शकणार आहे.
१ ग्रॅम सोन्याचे कानातले करा खरेदी, पाहून जाल हरखून
Health Tips: चांगलं पचन आणि सुदृढ आरोग्यासाठी आहारात हवीतच ही 7 फळं
Gold Filigree Earring: मुलीला गिफ्ट देण्यासाठी बेस्ट आहेत या 8 नाजूक डिझाइन्स
Fancy Juttis: बकरीदसाठी खास स्टायलिश जोडे, प्रत्येक ड्रेसवर दिसतील एकदम परफेक्ट!