Marathi

आरोग्यासाठी फायदेशीर फळं

फळांमध्ये अनेक आरोग्यदायी गुणधर्म असतात. चांगली पचनक्रिया आणि पोट फुगण्याची समस्या टाळण्यासाठी ही फळं नक्की खा.

Marathi

सफरचंद

सफरचंदात भरपूर फायबर असतं. रोज एक सफरचंद खाल्ल्यानं पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठतेचा त्रास टाळता येतो.

Image credits: Getty
Marathi

केळं

केळ्यामध्ये फायबरचं प्रमाण जास्त असतं. यामुळे पचनक्रिया चांगली राहते आणि अ‍ॅसिडिटी कमी व्हायलाही मदत होते.

Image credits: Getty
Marathi

अननस

चांगल्या पचनक्रियेसाठी रोज अननस खाणं फायदेशीर ठरतं. यामुळे पोट फुगण्याची समस्या दूर होते.

Image credits: Getty
Marathi

किवी

किवीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतं. यामुळे पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठतेसारख्या समस्यांपासून आराम मिळतो.

Image credits: Getty
Marathi

पपई

पपईमध्ये फायबर, व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात. चांगल्या पचनक्रियेसाठी आणि बद्धकोष्ठता टाळण्यासाठी पपई खावी.

Image credits: Getty
Marathi

अ‍ॅव्होकॅडो

अ‍ॅव्होकॅडोमध्ये हेल्दी फॅट्स आणि फायबर भरपूर प्रमाणात असतात. हे पोषक तत्वांचं शोषण करण्यास आणि बद्धकोष्ठता टाळण्यास मदत करतं.

Image credits: Getty

Gold Filigree Earring: मुलीला गिफ्ट देण्यासाठी बेस्ट आहेत या 8 नाजूक डिझाइन्स

Fancy Juttis: बकरीदसाठी खास स्टायलिश जोडे, प्रत्येक ड्रेसवर दिसतील एकदम परफेक्ट!

Lipstick Shades: लाल-गुलाबी नाही, आता 'हे' 7 नवीन लिपस्टिक शेड्स आहेत ट्रेंडमध्ये; मिळवा आकर्षक लूक

Silver Rings: ऑफिसला जाणाऱ्या महिलांसाठी खास सिल्व्हर रिंग्स, पाहा किंमत आणि डिझाइन्स