Marathi

१ ग्रॅम सोन्याचे कानातले करा खरेदी, पाहून जाल हरखून

Marathi

फ्लोरल डिझाईन स्टड

आपण फ्लोरल डिझाईन स्टड आपण घातल्यानंतर सुंदर दिसून येईल. आपण या डिझाईनमध्ये सुंदर बनवणार असून आणि कमी ग्रॅममध्ये ते बनवता येणार आहे.

Image credits: pinterest
Marathi

एलिफेन्ट शेप स्टड

आपण एलिफेन्ट डिझाईनमध्ये ५ ते १० वर्षांपूर्वी एलिफेन्ट डिझाईन स्टडमध्ये हे बनवू शकणार आहेत. हे दिसायला सुंदर दिसून येत असत.

Image credits: pinterest
Marathi

हार्ट शेप स्टड

आपण जुन्या डिझाईनमध्ये हार्ट शेप स्टड डिझाईन खरेदी करू शकणार आहेत. या स्टडमध्ये आपण आपण वेगळे डिझाईन खरेदी करू शकणार आहेत.

Image credits: instagram
Marathi

फ्लावर स्टड डिझाईन

आपण हलक्या डिझाईनमध्ये आपण फ्लावर स्टड डिझाईन खरेदी करणार आहेत. या डिझाईनमध्ये आपण लहान मुलींसाठी डिझाईनमधील कानातले खरेदी करू शकता.

Image credits: pinterest
Marathi

लेडीबग स्टड डिझाईन

टाईनी आणि सुंदर दिसणारे लेडीबग स्टड डिझाईन आपण खरेदी करू शकता. या डिझाईनमधील स्टड डिझाईन आपण सहजपणे खरेदी करू शकता.

Image credits: pinterest

Health Tips: चांगलं पचन आणि सुदृढ आरोग्यासाठी आहारात हवीतच ही 7 फळं

Gold Filigree Earring: मुलीला गिफ्ट देण्यासाठी बेस्ट आहेत या 8 नाजूक डिझाइन्स

Fancy Juttis: बकरीदसाठी खास स्टायलिश जोडे, प्रत्येक ड्रेसवर दिसतील एकदम परफेक्ट!

Lipstick Shades: लाल-गुलाबी नाही, आता 'हे' 7 नवीन लिपस्टिक शेड्स आहेत ट्रेंडमध्ये; मिळवा आकर्षक लूक