नवीन वर्षात युपीआयचा वापर करणाऱ्या युझरसाठी आनंदाची बातमी आहे. त्यांची लिमिट ५ हजारावरून १० हजारपर्यंत वाढणार आहे.
आपण कोणत्याही बँकेतून पेन्शन काढू शकणार आहात. आपल्याला यावेळी कोणत्याही व्हेरिफिकेशन काढायची गरज पडणार नाही.
१ जानेवारी २०२५ पासून कोणत्याही गॅरंटीशिवाय शेतकऱ्यांना २ लाखांपर्यंतचे कर्ज मिळणार आहे. डिसेंबर २०२४ मध्ये याबाबतची घोषणा करण्यात आली.
१ जानेवारी २०२५ पासून जुन्या फोनमध्ये व्हाट्स अँप चालणार नाही. त्यामुळे आपल्याकडे जुना फोन असला तर त्याचा काही उपयोग होणार नाही.
आता कॉल करण्यासाठी वेगळा रिचार्ज मारावा लागणार नाही. डेटा प्लॅन नको असेल तर आपल्यासाठी रिचार्ज प्लॅन स्वस्त होणार आहेत.
सोन्याचे दर: प्रमुख शहरांमध्ये आजचे 24 कॅरेट सोन्याचे दर घ्या जाणून
नोकऱ्यांचा भडिमार!, पुढील 5 वर्षांत TATA ग्रुप देईल 5 लाख नवीन नोकऱ्या
जानेवारीत 15 दिवस बँका बंद राहणार, सुट्ट्या कधी आहेत हे जाणून घ्या
नवीन वर्षात भारत सरकारने नियमांमध्ये केला बदल, कोणते आहेत नियम?