घेरदार सलवारमध्ये मिळेल कम्फर्ट
पटियाला सूटची घेरदार सलवार उन्हाळ्यात खूप आराम देते. यात हवा खेळती राहते आणि दिवसभर फ्रेश वाटतं. म्हणूनच, उन्हाळ्यासाठी काही खास प्रिंटेड पटियाला सूटचे डिझाइन्स पाहूया.
Utility News Apr 06 2026
Author: Marathi Desk 2 Image Credits:instagram